शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

स्मारकाकरिता इमारतीची पाहणी

By admin | Updated: March 28, 2015 00:36 IST

येथील निवासी तथा विदर्भातील प्रसिद्ध सिने कलावंत म्हणून किशोर शाहू यांची ओळख आहे.

भंडारा : येथील निवासी तथा विदर्भातील प्रसिद्ध सिने कलावंत म्हणून किशोर शाहू यांची ओळख आहे. त्यांच्या चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वांना माहिती व्हावी तसेच निवासस्थानाला राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याच्या दृष्टीकोनातून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली आहे. यामुळे ग्रीनहेरीटेजच्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली आहे. ग्रीनहेरिटेज संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद सईद शेख यांनी नागपूर येथे शीतसत्रादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना. विनोद तावडे यांना याबाबद निवेदन दिले होते. शाहू यांच्या निवासस्थानाला सांस्कृतिक वारसा घोषित करून त्यांचा जन्मशताब्दी वर्ष शासनातर्फे साजरा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. सदर पत्राची दखल घेवून केलेल्या मागणी बाबत आवश्यक ती कारवाई करून भंडारा व पलाडी येथील ही इमारत ही राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यायोग्य आहे किंवा नाही, याबाबद इमारतीची पाहणी करून अहवाल सादर करावे, असे पत्र सहायक संचालक पुरातत्व विभाग नागपूर यांना राज्य शासनातर्फे पाठविण्यात आले होते. या पत्राची प्रत संस्थेलाही प्राप्त झाली. त्ळा अनुषंगाने पुरातत्व विभागाचे अधिकारी भंडारा येथे आले. त्यांनी शेख यांच्यासोबत इमारतीची पाहणी केली. शेख यांच्या माहितीनुसार, किशोर शाहू भंडारा येथील मन्रो शाळेत शिक्षण घेतले. नागपूरच्या मॉरिस कॉलेजहून एम.ए. केले. शहरातील रेल्वे स्टेशन मार्गावर अरविंद शाहू यांचे निवासस्थान (सध्या राहत असलेले) हे किशोर शाहू यांचे असून जवळच पलाडी येथे ही त्यांचा जूना बंगला व शेती आहेत. त्यांचे वडील स्व. कन्हैय्यालाल शाहू हे जमीनदार होते. बंगला राज्य सरंक्षित स्मारक झाल्यास राष्ट्रीय पातळीवर भंडारा शहराची ख्याती होईल, यात शंका नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर दखल होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)