शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आधारकार्डच्या वादात भावाच्या डाेक्यावर फाेडली दारूची बाटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 17:22 IST

रेशन कार्ड वेगळे करण्यासाठी दिलेले आधारकार्ड देण्यास नकार दिल्यावरून झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावाच्या डाेक्यावर दारूची बाटली फाेडून गंभीर जखमी केले. याप्रकरणी याप्रकरणी दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देभुयार येथील घटना : दाेन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भंडारा : रेशन कार्ड वेगळे बनवण्यासाठी मोठ्या भावाने लहान भावाला आधार कार्ड मागितले मात्र, परत केले नाही. यातून उत्पन्न झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावाच्या डाेक्यावर दारूची बाटली फाेडून गंभीर जखमी करण्याची घटना पवनी तालुक्यातील भुयार येथे घडली. याप्रकरणी दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुदेव केवळराम झाेडे (३१), रा. भुयार असे जखमीचे नाव आहे. दुर्याेधन केवळराम झाेडे (३४) आणि साेमेश हरी झाेडे (२०) अशी आराेपींची नावे आहेत.

महिनाभरापूर्वी गुरुदेवने रेशनकार्ड वेगळे करण्यासाठी आधारकार्ड माेठा भाऊ दुर्याेधनला दिले हाेते. त्यावरून रेशन कार्ड वेगळेही करण्यात आले. त्यानंतर गुरुदेवने आपले आधारकार्ड माेठ्या भावाला मागितले. मात्र, ते परत न देता त्यावरून आराेपी दुर्याेधन याने आधारकार्ड देत नाही, तुझ्याने जे हाेते ते करून टाक असे म्हटले. त्यावरून त्या दाेन भावांत वाद सुरू झाला.

दरम्यान, तेथे चुलतभाऊ साेमेश्वरही आला व या दाेघांनी मिळून गुरुदेवला मारहाण केली. या भांडणात दुर्याेधनने त्याच्याजवळ असलेली दारूची काचेची बाटल गुरुदेवच्या डाेक्यावर मारली. त्यात ताे गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी दुर्याेधन व साेमेश विरुद्ध पवनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी