शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

चांदपूर ग्रीनव्याली येथील मुख्य कालव्यात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:52 IST

चुल्हाड (सिहोरा) : चांदपूर झालाशयाच्या मुख्य कालव्यात रविवारी सकाळी १० वाजताच्या मृतदेह आढळल्याने एकच ...

चुल्हाड (सिहोरा) : चांदपूर झालाशयाच्या मुख्य कालव्यात रविवारी सकाळी १० वाजताच्या मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सिहोरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. प्रकाश कटरे (५०) रा. चिचोली (बघेडा ) असे मृताचे नाव आहे.

प्रकाश कटरे हे आठ दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार तुमसर पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी दिली होती. शोधाशोध सुरु असतांना रविवारी सकाळी १० वाजता चांदपूर येथील लोकांना मुख्य कालव्यात मृतदेह आढळला. सिहोरा पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार नारायण तुरकुंडे हे ताफासह घटनास्थळ गाठून ढिवरबांधवाना पाचारण करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह अक्षरशः कुजलेल्या अवस्थेत होता. मृतदेहाची तपासणी केली असता त्यांच्याकडून एक मोबाईल, काही पैसे, तर जवळील एका इलेक्ट्रिक दुकानाच्या बिलावरील नावावरून ओळख पटण्यात मदत झाली.

दोन वर्षापूर्वी मृताच्या पत्नीने त्रासाला कटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. प्रकाशेने दिवाळीमध्ये आठ लाखामध्ये शेत जमीन विकली होती. मित्रमंडळी सोबत रोजच ओल्या पार्ट्या करायच्या अशी माहिती प्राप्त आहे. शेतजमीन विकणे, घरी पत्नी यांनी आत्महत्या करणे. मृताला मुलबाळ नसणे या मानसिक विवचंनेत होता. मात्र तो चांदपूर ला कशाने आला? त्यांच्यासोबत कुणी मित्र होते काय? त्यांनी आत्महत्या केली की कुणी घातपात तर केला ना ही? अशा चर्चेला सध्या उधाण आले आहे. मात्र या साऱ्या प्रश्नाचे उत्तर पोलीस चौकशीअंती कळणार आहे. यावेळी घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद बिसेन यांनी भेट दिली. सध्या पो. स्टे. सिहोरा येथे मर्ग दाखल करण्यात आला? असून पुढील तपास ठाणेदार नारायण तुरकुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक मनोज इळपाचे करीत आहे.