शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

घरकूल बांधकामाचे अनुदान अडल्याने लाभार्थी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 5:00 AM

चार हजार लोकवस्ती आणि जिल्हा परिषद क्षेत्र असणाऱ्या चुल्हाड गावात प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम मंजूर करण्यात आली आहे. गरीब लाभार्थ्यांचे बचत खात्यावर अनुदानाचा प्रथम हप्ता जमा करण्यात आलेला आहे. यामुळे आशावादी असणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांनी स्वत:चे जुने जमीनदोस्त करीत शेजारी तंबुत वास्तव्यास करण्यास सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाची राशी प्राप्त झाली नाही. यामुळे चुल्हाड गावात अनेकांचे घरकुलांचे बांधकाम अडली आहे. लाभार्थ्यांचा संसार उघड्यावरच सुरु असल्याने तत्काळ अनुदान देण्याची मागणी गुड्डू शामकुवर यांनी केली आहे.चार हजार लोकवस्ती आणि जिल्हा परिषद क्षेत्र असणाऱ्या चुल्हाड गावात प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम मंजूर करण्यात आली आहे. गरीब लाभार्थ्यांचे बचत खात्यावर अनुदानाचा प्रथम हप्ता जमा करण्यात आलेला आहे. यामुळे आशावादी असणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांनी स्वत:चे जुने जमीनदोस्त करीत शेजारी तंबुत वास्तव्यास करण्यास सुरुवात केली आहे. प्रथम हप्ताची राश्ी आखडती असताना उसनवारीवर लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामाचे साहित्य खरेदी केले आहेत. यात रेती, गिट्टी आणि सीमेंटचा समावेश आर्हं. २० हजार रुपयाचे अनुदानातून घरकुल बांधकामाचा चबुतरा तयार केला आहे. या बांधकाम लाभार्थ्यांना ५० हजार रुपये खर्च झाले आहेत. ३० हजार रुपयांचा कर्ज झाले असताना शासनाने दुसºया हप्त्यांची राशी लाभार्थ्यांचे खात्यात वळते केले नाही. शासकीय अनुदान प्राप्त झाले नसल्याने घरकुलांचे बांधकाम थांबविण्यात आले आहेत. थकीत राशीसाठी त्यांची भांडणे सुरु झाली आहे. उर्वरीत साहित्य उचल करणार असल्याचे बजावित आहेत. यामुळे लाभार्थ्यांचे अडचणीत वाढ झाली आहे. येत्या एप्रिल महिन्यात लग्नसराईला सुरुवात होत असल्याने उघड्यावर असणारे घरातील साहित्य सोडून जाता येणार नाही. शासनाने विलंबामुळे अनेकांना लग्न कार्याला मुकावे लागणार आहे. चार टप्प्यात शासन अनुदानाची राशी लाभार्थ्यांचे खात्यात जमा करीत आहेत. एका हप्त्याची जमा करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागत असल्याने घरकुलांचे बांधकाम पूर्णत्वाकडे जलद गतीने जात नाही. सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे. तंबूत संसाराचा गाडा रेटत असणाºया लाभार्थ्यांची वाताहत सुरु आहे.जलद गतीने अनुदान राशी बचत खात्यात जमा करण्यासाठी चुल्हाड बस स्थानक राज्यमार्गावर गुड्डू शामकुवर यांचे नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात वंचित लाभार्थ्यांनी दिली आहे. त्यांनी या आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना