शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा क्षेत्रात पवनीचा नावलौकिक व्हावा

By admin | Updated: February 26, 2017 00:31 IST

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पवनी नगराला पर्यटन स्थळ म्हणून ओळख आहे.

रामचंद्र अवसरे : कॅरम स्पर्धेचा उद्घाटन सोहळापवनी : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पवनी नगराला पर्यटन स्थळ म्हणून ओळख आहे. क्रीडा क्षेत्र वंचित राहू नये भारतीय क्रीडा केंद्राने पुढाकार घेऊन क्रीडा क्षेत्रात पवनी नगराचा नावलौकीक व्हावा, अशी इच्छा आहे. त्यासाठी सर्वस्तरावर सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड.आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले.भारतीय क्रीडा केंद्र व प्रगती नागरी सहकारी पतसंस्था यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ओपन कॅरम स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. संत गाडगेबाबा यांची जयंती असल्याने त्यांचे प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलीत करून स्पर्धेचे उद्घाटन आमदार अवसरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी नगराध्यक्ष पूनम काटेखाये, कॅरप पटू शेख इब्राहीम, राज्य दुग्ध महासंघाचे संचालक विलास काटेखाये, जिल्हा मत्स्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, मोहन पंचभाई, मनोहर उरकुडकर, शंकरराव मुनरत्तीवार, डॉ.योगेश रामटेके, बांधकाम समिती सभापती पूनम हटवार, बालकल्याण समिती सभापती अनुराधा बुराडे, नगरसेवक वंदना नंदागवळी, नंदा सलामे, माया चौसरे, शहजाद बेग, ताराचनद तुळसकर, राकेश बिसने, माजी उपाध्यक्ष डॉ.विजय ठक्कर, धर्मेंद्र नंदरधने, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव ब्राम्हणकर, प्रगणी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय रायपुरकर, क्रीडा केंद्राचे अध्यक्ष प्रकाश जायस्वाल, माजी पं.स. सदस्य अशफाक पटेल, धनंजय जटाल, ब्रम्हदास बागडे यावेळी उपस्थित होते. बंडूभाऊ सावरबांधे यांनी क्रीडा क्षेत्रात प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळतात, नोकरीमध्येही प्राधान्य दिल्या जाते. त्यामुळे हा क्षेत्र दुर्लक्षित राहू नये असे विचार व्यक्त केले. नगराध्यक्ष पूनम काटेखाये यांनी कॅरम स्पर्धेत महिलांना सहभागी होण्याची संधी द्यावे असे मत व्यक्त केले. यासह विलास काटेखाये, प्रकाश पचारे, मोहन पंचभाई, मनोहर उरकुडकर, शंकरराव मुनरत्तीवार, डॉ.योगेश रामटेके आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संयोजक अवनती राऊत यांनी संचालन अशोक पारधी यांनी तर आभार शंकरराव मुनरत्तीवार यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)