शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

शाळेच्या विकासात गावाचा विकास दडलेला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केली तर संपूर्ण गावाचा नावलौकिक होतो. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगिण विकासासाठी सजग राहिले पाहिजे. गुरूजणांचा आदर केला पाहिजे. पालकांनी व ग्रामस्थांनी शाळेच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे असल्याचे प्रतिपादन सरपंच धामदेव वनवे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देधामदेव वनवे : ढिवरवाडा शाळेचे स्रेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : शाळेच्या विकासात गावाचा विकास दडलेला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केली तर संपूर्ण गावाचा नावलौकिक होतो. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगिण विकासासाठी सजग राहिले पाहिजे. गुरूजणांचा आदर केला पाहिजे. पालकांनी व ग्रामस्थांनी शाळेच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे असल्याचे प्रतिपादन सरपंच धामदेव वनवे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल ढिवरवाडा येथे स्नेहसंमेलन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
स्रेहसंमेलनासाठी सरीता चौरागडे, डॉ. बाळकृष्ण सार्वे, निलेश वाजे, बाबूजी ठवकर, विनोद चरपे, गभणे, महेंद्र बेनीबागडे, योगिता रोटके, सुभाष खरवडे, सानप, व्ही.टी. बंसोड, बी.पी. मोटघरे, एम.झेड. भगत, आर.एच. बिसेन, व्ही.एम. माथोरकर, एस.सी. चौधरी, व्ही.आय. धांडे, सुशिल चौव्हाण, जी.एन. शेंडे, अंकोश मेश्राम, प्रदीप केवट, कुंदा वनवे, ललीता लोंदासे, अनिता हिंगे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, योगिता रोटके, व्ही.टी. बंसोड, ए.एस. शेंडे, एम.एस. देशपांडे, डी.आर. गोबाडे, आर.यु. बावनकुणळे, एस.पी. साठवणे, ए.एन. बेंदेवार, के.बी. कळंबे, यश वनवे, प्राची रोटके, अभिषेक चौव्हाण, शितल मारबते, नेहा चौव्हाण उपस्थत होते. कार्यक्रमासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Schoolशाळा