शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

सातपुडा पर्वतरांगात ब्रिटीशांनी मॅग्निज वाहतुकीसाठी तुमसर - तिरोडी दरम्यान ४२ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला होता. १९२८ मध्ये या मार्गाचे काम पूर्णत्वास आले होते. तिरोडी - कटंगी १२ किमी रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मध्यप्रदेशातील तिरोडी हे सध्या शेवटचे रेल्वेस्थानक आहे. तुमसर - तिरोडी - कटंगी आणि बालाघाट असा हा रेल्वेमार्ग अस्तित्वात येत आहे.

ठळक मुद्देतुमसर - तिरोडी मार्ग । मध्यभारतातून जाणारा महत्वपूर्ण रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर रोड ते तिरोडी या ब्रिटीशकालीन रेल्वे मार्गाचे भाग्य उजाळत असून या मार्गावर विद्युतीकरणाला वेग आला आहे. २०२१ पर्यंत या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होणार आहे. मध्यभारताला जोडणारा हा महत्वपूर्ण रेल्वे मार्ग आहे.सातपुडा पर्वतरांगात ब्रिटीशांनी मॅग्निज वाहतुकीसाठी तुमसर - तिरोडी दरम्यान ४२ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला होता. १९२८ मध्ये या मार्गाचे काम पूर्णत्वास आले होते. तिरोडी - कटंगी १२ किमी रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मध्यप्रदेशातील तिरोडी हे सध्या शेवटचे रेल्वेस्थानक आहे. तुमसर - तिरोडी - कटंगी आणि बालाघाट असा हा रेल्वेमार्ग अस्तित्वात येत आहे. पुढे जबलपूर मध्यप्रदेशात जाणारा हा वेळेची बचत करणारा मार्ग ठरणार आहे. यापूर्वी कोळसा व त्यानंतर डिझल इंजीनवर रेल्वे धावत आहे. पुढील काळात विजेवर येथे रेल्वे धावणार आहे.ब्रिटीशांनी चिखला, डोंगरी व मध्यप्रदेशातील चिखला खाणीचा शोध लावला. मॅग्निजची उचल करून वाहतुकीसाठी या मार्गावर रेल्वे ट्रॅक तयार केले. काही ठिकाणी दगड फोडून रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावर आठ लहान मोठे रेल्वेस् थानक आहे. त्यात तुमसर टाऊन, गोबरवाही, डोंगरी, तिरोडी हे प्रमुख मोठे स्थानक आहेत. परंतु काही रेल्वे स्थानक वगळता इतर ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. दिवसातून चार वेळा प्रवासी रेल्वेगाडी या मार्गावर धावते.

आर्थिकदृष्ट्या मजबूततिरोडी - कटंगी रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यानंतर आणि विद्युतीकरणानंतर मध्यप्रदेशासोबत आर्थिक व व्यावसायिक संबंध निर्माण होण्यास मदत होईल. नागपूर, जबलपूर असा थेट रेल्वेमार्ग तयार होणार असून तुमसर तालुक्यातील प्रवाशांना याचा फायदा होईल.

टॅग्स :railwayरेल्वेelectricityवीज