शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

५६० पैकी ५५९ नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

कोरोना संदर्भातील माहिती व जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतुचा लाभ नागरिक घेत असल्याचे समोर आले आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७१९०८ नागरिकांनी आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यावरही प्रशासनाने भर दिला आहे. तसेच आरोग्य व उपकेंद्र स्तरावर १०५१ आशांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देफक्त एकजण पॉझिटीव्ह : ७,०८३ व्यक्तींना केले होमक्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा एका रुग्णाला लागण झाल्यानंतर आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५६० घशातील स्वॅब नमुन्यांपैकी ५५९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. तसेच ७०८३ व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणू प्रतिबंध व जनजागृती अंतर्गत जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नरत आहेत. इतर जिल्ह्यातून व अन्य राज्यातून आलेल्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन किंवा नर्सिंग होम क्वारंटाईन करण्यात येत आहेत. आयसोलेशन वॉर्डात सहा व्यक्ती भरती असून आतापर्यंत १८८ जणांना सुटी देण्यात आली आहे. नर्सिंग होस्टेल क्वारंटाईनमध्ये १३ व्यक्ती भरती आहेत. साकोली, तुमसर व मोहाडी तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये दहा व्यक्ती भरती आहेत. आतापर्यंत ३८० व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईन मधून सुटी देण्यात आली आहे.

७१,९०८ लोकांनी डाऊनलोड केले आरोग्य सेतु अ‍ॅप
कोरोना संदर्भातील माहिती व जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतुचा लाभ नागरिक घेत असल्याचे समोर आले आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७१९०८ नागरिकांनी आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यावरही प्रशासनाने भर दिला आहे. तसेच आरोग्य व उपकेंद्र स्तरावर १०५१ आशांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

इतर राज्यातून आले २७,५३९ व्यक्ती
पुणे, मुंबई व इतर राज्यातून आतापर्यंत २७५३९ व्यक्ती आले आहेत. त्यापैकी २०४५६ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन पूर्ण झाला आहे. तसेच ७०८३ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. फल्यू ओपीडी अंतर्गत तिव्र श्वासदाहचे ११४ व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी १११ व्यक्तींचे घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ११० नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या