शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

माजी अध्यक्षांना ठोठावला ३० हजारांचा दंड

By admin | Updated: October 3, 2015 00:30 IST

शाळा न्यायधिकरणाच्या आदेशाचे वेळेच्या आत पुर्तता न केल्याने तुमसरच्या फौजदारी न्यायालयाने एज्युकेशनल ...

तुमसर न्यायालयाचा निकाल : शाळा न्यायधिकरणाच्या आदेशाची पुर्तता न करणे भोवलेतुमसर : शाळा न्यायधिकरणाच्या आदेशाचे वेळेच्या आत पुर्तता न केल्याने तुमसरच्या फौजदारी न्यायालयाने एज्युकेशनल सोसायटीचे तत्कालीन कार्यकारी अध्यक्ष मोरेश्वर निखाडे यांना ३० हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. तक्रारकर्ते सुभाष पडोळे यांना २५ हजार रुपये द्यावे व ५ हजार दंड स्वरुपात भरावे, असा आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला.तुमसर येथील एज्युकेशनल सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष मोरेश्वर निखाडे यांना तुमसर फौजदारी न्यायालयाने शाळा न्यायाधीकरण नागपूर यांचे अपीलनुसार २८ एप्रिल २०११ च्या आदेशाची वेळेच्या आत पुर्तता न केल्यामुळे महाराष्ट्र शिक्षण खाजगी संस्था कलम १३ (१) रेग्युलेशन अ‍ॅक्ट १९७७ अन्वये ३० हजाराचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणात न्यायालयाने मोरेश्वर निखाडे यांचेकडून १२ हजार रुपये सालवंशी रुपात बॉन्डसह न्यायालयात भरुन घेण्यात आले. तक्रारकर्ते माजी प्राचार्य पडोळे यांनी निखाडे यांच्या नियमबाह्य कारवाईविषयी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार शाळा न्यायाधिकरणाने सुभाष पडोळे यांच्या बाजूने निकाल देऊन संपूर्ण थकीत रक्कम व्यक्तीश: मोरेश्वर निखाडे यांनीच द्यावे, असे आदेशात म्हटले होते. या आदेशाची पुर्तता वेळेच्या आत न केल्यामुळे तक्रारकर्ते माजी प्राचार्य सुभाष पडोळे यांनी तुमसर येथील फौजदारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने मोरेश्वर निखाडे यांना ही शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणात बँक वेजेस व व्याज असे मिळून १४ लाख रुपये मोरेश्वर निखाडे यांना माजी प्राचार्य सुभाष पडोळे यांना द्यावे लागणार आहे.या निर्णयामुळे नियमबाह्य काम करणाऱ्या संस्था संचालकांचे धाबे दणाणले आहे. तक्रारकर्ता माजी प्राचार्य सुभाष पडोळे यांच्यावतीने अ‍ॅड. नरेश जिभकाटे यांनी तर मोरेश्वर निखाडे यांच्यावतीने अ‍ॅड. रावलानी यांनी युक्तीवाद केला. (तालुका प्रतिनिधी)