शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचा उतारा घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात सध्या हरभऱ्याचे खळे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र, खळे झाल्यानंतर रब्बी हंगामातील हरभऱ्याचा उतारा मोठ्या ...

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात सध्या हरभऱ्याचे खळे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र, खळे झाल्यानंतर रब्बी हंगामातील हरभऱ्याचा उतारा मोठ्या प्रमाणात घटला असून, हरभरा लागवडीचा खर्चही निघेना, अशी स्थिती झाली आहे. क्षेत्र वाढले, पण उत्पादन घटले. एका एकरात चार ते पाच कट्टे निघाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

अंबेजोगाई तालुक्यात या वर्षी रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला. या वर्षी चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून हरभऱ्याच्या पेऱ्याला प्राधान्य दिले. महागडे बियाणे व महागडी रासायनिक खते खरेदी करून हरभऱ्याची पेरणी केली. पाण्याची उपलब्धता असल्याने हरभऱ्याला पाणीही देण्यात आले. मात्र, वातावरणातील बदलांमुळे हरभऱ्याला ग्रासले. वातावरणातील बदलांमुळे अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. महागडी कीटकनाशके फवारूनही काही फरक पडला नाही. हरभऱ्याचा पेरा झाल्यानंतर फिरणारी धुई व निर्माण झालेल्या सततच्या ढगाळ वातावरणाने हरभऱ्याचा उतारा घटला. आता खळे सुरू असताना एकरी चार ते पाच कट्टेच निघू लागले आहेत. झालेला खर्चही निघणे दुरापास्त झाले आहे. या वर्षी स्थिती चांगली असूनही उताऱ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.