शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत हद्दीत तणनाशकाची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST

दिंद्रुड : किल्लेधारूर आदर्श पत्रकारसंघाच्या वतीने आयोजित आदर्श ग्रामपंचायत स्पर्धेत व्हरकटवाडी या गावाने उतरत पहिल्याच दिवशी गावात तणनाशकाची ...

दिंद्रुड : किल्लेधारूर आदर्श पत्रकारसंघाच्या वतीने आयोजित आदर्श ग्रामपंचायत स्पर्धेत व्हरकटवाडी या गावाने उतरत पहिल्याच दिवशी गावात तणनाशकाची फवारणी करत ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला आहे.

धारूर तालुक्यातील बालाघाटच्या डोंगरात वसलेले छोटेसे सुंदर गाव म्हणून व्हरकटवाडीची विशेष ओळख आहे. पानी फाउंडेशनच्या माध्यमातून या गावाने मोठी पाणी चळवळ राबवत गावाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी अग्रेसर राहिलेली आहे. किल्ले धारूर आदर्श पत्रकारसंघाच्या आदर्श ग्रामपंचायत स्पर्धेत व्हरकटवाडीने ग्रामस्वच्छता अभियान राबविले. सोमवारी गावात डासमुक्त व आरोग्यास घातक असणाऱ्या विषाणूची बाधा टाळण्यासाठी तणनाशक फवारणी करत स्वच्छता मोहीम राबविली. पाच फवारे घेऊन गावभर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गावात स्वच्छता करत गाव समृद्ध शाली करण्यासाठी व्हरकटवाडी ग्रामस्थ पुढे आल्याचे सरपंच ललिता रामकिसन व्हरकटे यांनी सांगितले.

190721\img-20210718-wa0088.jpg

ग्रामपंचायत हद्दीत तणनाशकाची फवारणी

आदर्श ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये व्हरकटवाडी चा सहभाग