शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सहायक नगररचनाकार पदाचा अतिरिक्त कार्यभार काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:36 IST

तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बीड : पाटोदा नगरपंचायतीतील सहायक नगररचनाकार सय्यद सलीम सय्यद याकुब यांच्याकडे बीड पालिकेतील सहायक नगररचनाकार ...

तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बीड : पाटोदा नगरपंचायतीतील सहायक नगररचनाकार सय्यद सलीम सय्यद याकुब यांच्याकडे बीड पालिकेतील सहायक नगररचनाकार पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. मात्र, सय्यद सलीम यांच्याविरुद्ध तक्रारी वाढल्याने त्यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला.

बीड पालिकेत सहायक नगररचनाकारपद रिक्त होते. त्यामुळे पाटोदा नगरपंचायतीचे सय्यद सलीम यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवावा, अशी विनंती मुख्याधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार, १६ ऑगस्ट २०२० रोजी सलीम यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविला गेला.

आठवड्यातील तीन दिवस बीड पालिकेचे कामकाज पाहावे, असे आदेश होते. मात्र, सलीम यांनी अतिरिक्त कार्यभार पाहताना मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला होता. पठाण आमेर खान, मुकर्रम जान पठाण, इनामदार निजाम यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य अजय सरवदे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे सय्यद सलीम यांची तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सय्यद सलीम यांच्याकडील बीड पालिकेतील सहायक नगररचनाकार पदाचा अतिरिक्त कार्यभार रद्द करण्याचे आदेश जारी केले. पालिका मुख्याधिकाऱ्यांना

या आदेशाचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.