बीड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:37 IST2021-01-16T04:37:21+5:302021-01-16T04:37:21+5:30

बिनविरोध ग्रामपंचायत ०५ प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रा. प. २४ एकूण जागा ...

Preparations for Gram Panchayat elections in Beed taluka | बीड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक तयारी

बीड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक तयारी

बिनविरोध ग्रामपंचायत ०५

प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रा. प. २४

एकूण जागा २१९

बिनविरोध ५०

लढत १६९

उमेदवार ३६०

पोलीस बंदोबस्त ७४

एकूण महिला उमेदवार १८०

संवेदनशील गावे नाव पाच

एकूण मतदान केंद्रे ७४

अधिकारी संख्या ७४

कर्मचारी संख्या २९६

एकूण मतदार २७९७०

महिला मतदार १२९८०

पुरुष मतदार १४९९०

मतपेटी वाहने जीप ७

बस ८

मिनीबस ३

मास्टर ट्रेनर व इतर वाहने १५

बिनविरोध ग्रामपंचायती मौज-ब्रम्हगाव, मौजवाडी, काटवटवाडी, वंजारवाडी, कोळवाडी

Web Title: Preparations for Gram Panchayat elections in Beed taluka