शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रलतर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:34 IST

मागील दोन ते तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण चांगले असल्याने रस्त्यालगत व सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण ...

मागील दोन ते तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण चांगले असल्याने रस्त्यालगत व सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यास वाव आहे. त्यादृष्टीने मागील पाच वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रलच्या वतीने माजलगाव शहर परिसर व वॉटर कप स्पर्धेतील गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. सामाजिक दायित्त्वाच्या भावनेतून व पर्यावरण संतुलनाचा एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रलने यावर्षीदेखील माजलगाव शहरातील बसस्थानक तसेच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

------

रोटरी क्लब, माजलगाव सेंट्रलने वड, पिंपळ, सिसम, जांभूळ, सप्तपर्णी आदी प्रजातींच्या ५१ रोपांची देवी मंदिर परिसरात लागवड केली आहे. या रोपांच्या संरक्षणासाठी लगेचच लोखंडी ट्रीगार्डही बसवले आहेत. झाडे लावणे सोपे असले तरी ते जगविणे अवघड असल्याने वृक्ष संगोपन करण्याची हमी परिसरातील रहिवाशांनी घेतली आहे. त्याचबरोबर तिथे ठिबक सिंचनाचीदेखील व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी गणपतराव वायबसे यांनी ठिबक संच उपलब्ध करून दिला आहे.

-------

260721\26bed_2_26072021_14.jpg