शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

‘मास्कशिवाय प्रवेश नाही’, अंबाजोगाईत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:31 AM

राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे परिणाम अंबाजोगाई परिसरातही दिसून येत आहेत. कोरोनाच्या या दुसऱ्या टप्प्यात दररोज किमान ...

राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे परिणाम अंबाजोगाई परिसरातही दिसून येत आहेत. कोरोनाच्या या दुसऱ्या टप्प्यात दररोज किमान १५ च्या जवळपास पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न होत आहेत. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन या विविध संस्थांच्या पुढाकाराने सरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली.

या पोस्टर व फेरीचे उद‌्घाटन नायब तहसीलदार स्मिता बाहेती यांच्या हस्ते झाले. नगरपालिकेचे कार्यालयीन व्यवस्थापक ए. जे. चव्हाण, रोटरी क्लबचे उपप्रांतपाल संतोष मोहिते, सचिव कल्याण काळे, स्वप्निल परदेशी, प्रदीप झरकर, प्रवीण चोकडा, शकील शेख, गोरख मुंडे, अजित देशमुख, सचिन बेंबडे, बाळासाहेब कदम, जगदीश जाजू, दामोदर थोरात, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर, अ. र. पटेल, सुदर्शन रापतवार, गजानन मुडेगावकर, राम सारडा, गणेश राऊत, धनराज सोळंकी, संजू गौड, डॉ अनिल केंद्रे, रुपेश रामावत, भागवत कांबळे, अरुण आसरडोहकर आदींची उपस्थिती होती.

===Photopath===

060321\avinash mudegaonkar_img-20210306-wa0096_14.jpg

===Caption===

कोरोनापासून सुरक्षेसाठी अंबाजाेगाईत जनजागृती करत व्यापाऱ्यांना पोस्टरचे वाटप  करण्यात आले.