शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

परळीत महागाईविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परळी : महागाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी परळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथे मंगळवारी आंदोलन करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परळी : महागाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी परळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथे मंगळवारी आंदोलन करण्यात आले. अच्छे दिनाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढत गॅस दरवाढीविरोधात रस्त्यावर महिलांनी चूल मांडून भाकरी थापून आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा परिषदेतील गटनेते अजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, डॉ. संतोष मुंडे, बाळासाहेब देशमुख, दीपक देशमुख, किशोर पारधे, माणिक फड, अय्युब पठाण, माउली गडदे, सुरेश टाक, विजय भोईटे, गोपाळ आंधळे, राजाभाऊ पौळ, संजय फड, वैजनाथ सोळंके, अनिल अष्टेकर, वैजनाथ बागवले, राजाखान पठाण, कुमार व्हाव्हरे, लालाखान, जयपाल लाहोटी, अनंत इंगळे, अजीज कच्ची, सय्यद सिराज, महिला आघाडीच्या अन्नपूर्णा जाधव, संगीता धुमाळ, चित्रा देशपांडे, अर्चना रोडे, युवती शहराध्यक्ष पल्लवी भोईटे यांच्यासह आदी उपस्थित होते.

....

060721\img-20210706-wa0272_14.jpg~060721\img-20210706-wa0260_14.jpg