शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रस्त्यावर चिखल ; नागरिक त्रस्त - A - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

अस्वच्छतेमुळे नागरिकांची गैरसोय वडवणी : शहरातील अनेक प्रभागातील ठिकठिकाणच्या नाल्या तुंबल्या आहेत. कचराही साचला असून, दुर्गंधीमुळे या भागातील नागरिकांचे ...

अस्वच्छतेमुळे नागरिकांची गैरसोय

वडवणी : शहरातील अनेक प्रभागातील ठिकठिकाणच्या नाल्या तुंबल्या आहेत. कचराही साचला असून, दुर्गंधीमुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपंचायतने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

धूर फवारणीची मागणी

वडवणी : पावसामुळे शहरात ठिकठिकाणी डबके साचले आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे गावात विविध आजारांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही बाब पाहता नगरपंचायतने गल्लोगल्लीत धूर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

वडवणी : यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीपासून पेरणी योग्य पाऊस झाल्याने पिके सद्यस्थितीत जोमात आहेत ; मात्र कोवळी पिके ही वन्यजीव प्राण्यांच्या उपद्रवामुळे धोक्यात येत असल्याने शेतकऱ्यांमधून चिंतेचे वातावरण निर्माण होत असून, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मामला चिंचोटी पुसरा तिगाव साळींबा पिंपरखेड आदी गावातील शेतकऱ्यांमधून होत आहे.