शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

कामाच्या चौकशीसाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 12:21 AM

केज तालुक्यातून गेलेल्या दहिफळ वडमाऊली ते पिराचीवाडी व राज्यमार्ग ५६ ते जोला-सासुरा या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाले आहे. या कामाची चौकशी करुन सदरील रस्त्याचे काम पुन्हा करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पं.स. सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुक्यातील अंबाळाचे बरड या ठिकाणी रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक तासभरासाठी खोळंबली.

ठळक मुद्देराज्य मार्गाचे निकृष्ट काम : केज तालुक्यात अंबाळाचे बरड येथे रास्ता रोको

बीड : केज तालुक्यातून गेलेल्या दहिफळ वडमाऊली ते पिराचीवाडी व राज्यमार्ग ५६ ते जोला-सासुरा या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाले आहे. या कामाची चौकशी करुन सदरील रस्त्याचे काम पुन्हा करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पं.स. सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुक्यातील अंबाळाचे बरड या ठिकाणी रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक तासभरासाठी खोळंबली.पं.स. सदस्य दत्तात्रय ठोंबरे यावेळी म्हणाले, पिराचीवाडी या रस्त्याचा आठ दिवसांपूर्वी करण्यात आलेला कार्पेटस्तर उखडून गेला आहे. हे काम रद्द करु न पुन्हा करावे. तसेच या मार्गावरील रस्त्याची कामे जुनी आहेत. घाटामध्ये संरक्षण भिंतीचे काम दुसऱ्यांदा करण्यात यावे, केज तालुक्यातून गेलेल्या दहिफळ वडमाऊली ते पिराचीवाडी व राज्यमार्ग ५६ ते जोला-सासुरा या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाले आहे. या कामाची चौकशी करुन सदरील रस्त्याचे काम दुसºयांदा करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. वेळोवेळी कार्यकारी अभियंत्यांना काम निकृष्ट होत असल्याची माहिती दिली. मात्र त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे निकृष्ट काम करणाºयांची चौकशी करु न कारवाई करावी तसेच या मार्गाचे दुसºयांदा काम करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी.तासभर सुरु असलेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मागणीचे निवेदन पोलिसांमार्फत जिल्हाधिकाºयांना देण्यात आले होते. निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.तासभर वाहतूक ठप्पकेज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली ते पिराचीवाडी व राज्यमार्ग ५६ ते जोला-सासुरा या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाले आहे.या कामाची चौकशी करुन सदरील रस्ता पुन्हा करावा या मागणीसाठी करण्यात आलेल्या रास्ता रोकोमुळे वाहतूक तासभरासाठी ठप्प झाली होती.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन