शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

मस्साजोग सरपंचपदासाठी दोघांत थेट लढत; अश्विनी देशमुख अन् स्वरूपानंद देशमुख रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 14:55 IST

केज तालुक्यातील मस्साजोगमध्ये राजकीय धुराळा! तिघांच्या माघारीनंतर आता सरपंचपदासाठी सरळ सामना

केज (जि. बीड): तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध होणार, या चर्चेला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाचपैकी तिघांनी माघार घेतल्यामुळे आता अश्विनी संतोष देशमुख आणि स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख यांच्यात थेट लढत निश्चित झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

तिघांची माघार, दोघांत रणसंग्रामया पदासाठी एकूण पाच अर्ज दाखल झाले होते. मात्र, शुक्रवारी संजीवनी किरण देशमुख, पंजाब सज्जनराव देशमुख आणि करुणा स्वरूपानंद देशमुख यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. आता रिंगणात स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि गेल्या निवडणुकीत अवघ्या ९ मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख उरले आहेत.

राजकीय वारसा विरुद्ध जुना अनुभवसंतोष देशमुख यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती अश्विनी देशमुख यांच्या पाठीशी आहे, तर दुसरीकडे गेल्या वेळी निसटता पराभव पत्करावा लागलेले स्वरूपानंद देशमुख पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. या चुरशीच्या लढतीमुळे गावातील राजकीय वातावरण तापले असून, ग्रामस्थ कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Massa Jog Sarpanch Election: Ashwini Deshmukh and Swarupanand Deshmukh in Direct Fight

Web Summary : Massa Jog's Sarpanch election will be a direct contest between Ashwini Deshmukh, widow of the deceased, and Swarupanand Deshmukh. Three candidates withdrew, intensifying the political atmosphere. The election for the vacant seat has garnered significant attention due to sympathy and past experience factors.
टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणBeedबीडElectionनिवडणूक 2026