शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

टँकरमधून गुळाचा पाक सांडला, घाटात दुचाकी घसरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST

परळी : तालुक्यातील सारडगाव येथील घाटात शुक्रवारी टँकर गुळाचा पाक सांडत गेल्याने रस्त्यावर अनेक दुचाकीस्वार घसरून ...

परळी : तालुक्यातील सारडगाव येथील घाटात शुक्रवारी टँकर गुळाचा पाक सांडत गेल्याने रस्त्यावर अनेक दुचाकीस्वार घसरून पडले. त्यातच घाटात टेम्पो चालवताना नियंत्रण सुटल्याने चालक टेम्पोच्या केबिनमध्ये अडकून पडला. ही माहिती कळताच परळी ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे व सहकाऱ्यांनी धाव घेत जेसीबीच्या साह्याने टेम्पोची केबिन व्यवस्थित करून अडकलेल्या वाहनचालकास अलगदपणे बाहेर काढले.

परळी तालुक्यातील सारडगाव येथील घाटात शुक्रवारी एक टँकर रस्त्यावर तीनशे मीटरपर्यंत गुळाचा पाक सांडत गेला. त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या व जाणाऱ्या दुचाकी घसरून पडत होत्या. याचदरम्यान रात्री नियंत्रण सुटल्याने टेम्पोचालकाचा पाय अडकल्याने तो जखमी झाला व टेम्पो थांबला. यावेळी केबिन काही प्रमाणात क्षतीग्रस्त झाली. शुक्रवारी मध्यरात्री परळी ग्रामीण पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. घाटातील टेम्पोची माहिती कळताच सपोनि मारुती मुंडे, जमादार नामदेव चाटे, विष्णू घुगे, होमगार्ड गाडे आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जेसीबी बोलावून टेम्पोची केबिन व्यवस्थित केली व अडकलेल्या टेम्पोचालकास बाहेर काढण्यात आले. टेम्पोमध्ये अडकलेल्या चालकास पायाला जखम झाल्याने त्याला येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद येथे पाठविण्यात आले.