शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामास माजलगाव न्यायालयाची अंतरिम स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST

गोकुळधाम फेज-२ मधील रहिवाशांनी माजलगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायालयात रे.दि.दा.नं.45/2021 मनाई हुकूमाचा दावा दिला आहे. सदर दाव्यात मनाई हुकूमच्या ...

गोकुळधाम फेज-२ मधील रहिवाशांनी माजलगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायालयात रे.दि.दा.नं.45/2021 मनाई हुकूमाचा दावा दिला आहे. सदर दाव्यात मनाई हुकूमच्या अर्जावर वरिष्ठ न्यायालयाने गोकुळधाम फेज-२च्या उत्तर बाजूने सुशीलकुमार सोळंके, नाईस बिल्डर, शाकेर शेख व सुनील भुतडा हे बेकायदेशीर बांधकाम करीत होते. त्यामुळे गोकुळधाम फेज २ च्या निवासी सदनिकांचे खिडक्या, गॅलरी, सज्जे, बाथरूम, संडास, आउटलेट व इतर बाह्य वितरिका झाकून जात होते. तसेच हवा व सूर्यप्रकाश बंद झाले होते. प्रत्येक फेजमध्ये प्रस्तावित नकाशानुसार दीड मीटरचे अंतर ठेवणे बंधनकारक होते, परंतु सदरची बाब दुर्लक्षित करून बळजबरीने सोळंके हे बेकायदेशीर बांधकाम खोटे व चूक कागदपत्रे तयार करून करीत होते. सदर बांधकामास माजलगाव न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. गोकुळधाम फेज-२च्या वतीने ॲड.व्ही. व्ही. फपाळ व टी. एन. कोल्हे हे न्यायालयीन काम पाहत आहेत.