शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई रोटरी क्लबचा पदग्रहण थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST

अंबाजोगाई : येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे ...

अंबाजोगाई : येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, कविता मोतीपवळे, उपप्रांतपाल दादासाहेब जमाले पाटील, साधना जमाले पाटील, प्रसाद चिक्षे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर मावळते पदाधिकारी डॉ. निशिकांत पाचेगावकर, कल्याण काळे, नूतन पदाधिकारी विवेक गंगणे, प्रा. रोहिणी पाठक यांची उपस्थिती होती.

पदग्रहण समारंभात रोटरीचे मावळते अध्यक्ष डॉ. निशिकांत पाचेगावकर यांनी नूतन अध्यक्ष विवेक गंगणे यांच्याकडे तर मावळते सचिव कल्याण काळे यांनी नूतन सचिव प्रा. रोहिणी पाठक यांच्याकडे पदभार सोपविला.

याप्रसंगी ज्ञानप्रबोधिनीचे समन्वयक प्रसाद चिक्षे यांना रोटरी भूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप गौरव चिन्ह व सन्मानपत्र असे होते.

यावेळी प्रांतपाल ओमप्रकाश मोती पवळे, दादासाहेब जमाले पाटील, विवेक गंगणे, प्रसाद चिक्षे, प्रा. रमेश सोनवळकर, अमृत महाजन, रोहिणी पाठक, डॉ. निशिकांत पाचेगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन कराड यांनी केले. प्रा. रोहिणी पाठक यांनी आभार मानले.

यावेळी प्रा. दामोधर थोरात, जगदीश जाजू, शेख मोईन, भागवत कांबळे, सुहास काटे, बाबूराव बाभूळगावकर, संतोष मोहिते, ॲड. अनंत जगतकर, आनंद कर्नावट, विश्वनाथ लहाने, नंदकिशोर मुंदडा, अनिकेत लोहिया, डॉ. राजेश इंगोले, डॉ. नवनाथ घुगे, डॉ. श्रीनिवास रेड्डी, धनराज सोळंकी, डॉ. कल्पना मुळावकर, गोरख मुंडे, मनोज लखेरा, गणेश राऊत, ललित बजाज, आनंद जाजू, रूपेश रामावत, स्वप्निल परदेशी, भीमाशंकर शिंदे, अनिरुद्ध चौसाळकर, सचिन बेंबडे, गोपाळ पारीख, बालासाहेब कदम, राम सारडा, राधेशाम लोहिया, प्रदीप झरकर, अभिजित जोंधळे, आनंद टाकळकर, राजू रांदड, मंदाकिनी गित्ते, स्वरूपा कुलकर्णी, संजय देशपांडे, हर्षवर्धन वडमारे, ॲड. संतोष पवार, संजय बोरा, प्रशांत आदनाक, सुवर्णा गंगणे, अंजली चरखा, मेघना मोहिते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

160721\0856img-20210716-wa0117.jpg

ज्ञानप्रबोधिनी चे समन्वयक प्रसाद चिक्षे यांना रोटरी भूषण पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.