शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

सायकल अपघातातील जखमीसाठी माणुसकी धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

शिरुर कासार : सायकलवर जाताना अपघात होऊन जखमी झालेल्या व्यक्तीच्या छातीला मार लागला. रुग्णालयातील उपचाराचा खर्चही मोठा होता. मात्र ...

शिरुर कासार : सायकलवर जाताना अपघात होऊन जखमी झालेल्या व्यक्तीच्या छातीला मार लागला. रुग्णालयातील उपचाराचा खर्चही मोठा होता. मात्र परिस्थिती सर्वसाधारण असल्याने रुग्णालयाचा खर्च पेलवणारा नव्हता. त्यामुळे कोळवाडी (ता. शिरुर कासार) येथील युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अवाहन केले आणि सामान्य कुटुंबातील व्यक्तीला ५१ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत देत आदर्श निर्माण केला.

कोळवाडी येथील बाळू सावंत यांचा आठ दिवसापूर्वी झापेवाडी फाट्यावर सायकलला अपघात झाला. यात त्यांच्या छातीला मार लागला. त्यांना बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचाराचा खर्च मोठा होता. मजूर असलेले बाळू सावंत यांना उपचाराचा खर्च पेलवणारा नव्हता. त्यामुळे उसनवारी करुन रुग्णालयाचा खर्च केला खरा. पण घेतलेले पैसे कसे फेडायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांना भेटण्यासाठी गेलेले शहादेव घोडके यांच्याही बाब निदर्शनास आली. त्यानंतर गावातील तरुणांच्या सोशल मीडियावर त्यांनी मदतीचे आवाहन केले. गावातील तसेच इतर गावच्या युवकांनीही पुढाकार घेत ५१ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत जमा करुन आदर्श निर्माण केला.

जमा झालेली मदत २ जुलै रोजी बाळू सांवत यांना शहादेव घोडके, भिकनदास कोल्हटे, अप्पासाहेब पवने यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी सूर्यकांत नेटके, कोळवाडीचे उपसरपंच नारायण मानकर, देविदास नेटके, ग्रामपंचायत सदस्य युवराज नेटके, अप्पा पनवे, आजीनाथ सावंत, किरण जाधव, रमेश नेटके, काका कोल्हटे, महादेव पवने आदी यावेळी उपस्थित होते.

030721\img-20210703-wa0034.jpg

फोटो मदत देताना कोळवाडीतील तरूण