शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याला आकार देण्यासाठी गुरू आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:34 IST

माजलगाव : येथील श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव व लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ...

माजलगाव : येथील श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव व लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय कोकड, प्राचार्य डॉ. महेश देशमुख, प्रमुख वक्ते प्रा. सुरेशचंद्र नेळगे, उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना, प्रा. युवराज मुळये, प्रा. संतोष लिंबकर यांची उपस्थिती होती.

प्रमुख वक्ते प्रा. सुरेशचंद्र नेळगे म्हणाले, निसर्ग आपला मुख्य गुरू आहे. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. तसे तर प्रत्येक मनुष्याची पहिली गुरू आई असते. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे बाळकडू राजमाता जिजाऊंकडून घेतले. भगव्या ध्वजाला गुरुस्थानी मानून आपण यातून त्याग व समर्पण शिकलो आहोत, असेही ते म्हणाले.

प्राचार्य डॉ. महेश देशमुख यांनी श्री दत्तगुरूंनी निसर्गाकडून ज्ञान घेताना चोवीस गुरू कसे केले हे सांगितले. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळकांची भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कामगिरी प्रमुख आणि महत्त्वाची होती असे सांगितले. अध्यक्षीय समारोप अभय कोकड यांनी केला. प्रास्ताविक डॉ. कमलकिशोर लड्डा यांनी केले. वैयक्तिक पद्य डॉ. साधना घडसिंग यांनी सादर केले. सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा जाधव यांनी केले. प्रा. प्रीती कळसणे यांनी आभार मानले.