शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

क्षुल्लक कारणावरून ग्रामसेवकाला माजी सरपंचाची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 5:13 PM

सारडगावचे ग्रामसेवक नितीन गित्ते यांना माजी सरपंच सिध्देश्वर आघाव यांनी क्षुल्लक कारणांवरून शिवीगाळ करत मारहाण केली.

परळी (बीड ) : तालुक्यातील सारडगावचे ग्रामसेवक नितीन गित्ते यांना माजी सरपंच सिध्देश्वर आघाव यांनी क्षुल्लक कारणांवरून शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी आघाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

या बाबत अधिक माहिती अशी कि, ग्रामसेवक नितीन  गित्ते सोमवारी (दि. १८ ) दुपारी ४ वाजता पंचायत समितीमध्ये शासकिय काम करत होते. यावेळी सारडगावचे  माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर आघाव यांनी फोन न उचलण्याच्या कारणावरून गित्ते यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर गित्ते यांनी आघाव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. यावरून आघाव यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.  

दरम्यान,  महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या परळी शाखेतर्फे या घटनेचा निषेध करण्यात आला. आज पंचायत समितीच्या सर्व ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. दोषीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संघटनेतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.  

टॅग्स :Crimeगुन्हाBeedबीडTahasildarतहसीलदार