शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने जलसाक्षर होणे काळाची गरज - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : तालुक्यात कमी पाऊस होतो. यासाठी जलसंवर्धन व जलपुनर्भरण याचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने जलसाक्षर होणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : तालुक्यात कमी पाऊस होतो. यासाठी जलसंवर्धन व जलपुनर्भरण याचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने जलसाक्षर होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ भूवैज्ञानिक पी. व्ही. पवार यांनी केले. येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वतीने २ जुलैला एकदिवसीय ऑनलाईन भूजल सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी पवार बोलत होते. जलसाक्षरता, जलपुनर्भरण पद्धती, पाण्याचा उपसा, भूजलपातळीचे मोजमाप, आदी बाबींची शास्त्रशुद्ध माहिती त्यांनी यावेळी प्रशिक्षणार्थींना दिली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ होते. कार्यक्रमास उपप्राचार्य एम. ए. जोगडे, उपप्राचार्य डॉ. एम. एन. गायकवाड, पर्यवेक्षक सिद्धेश्वर काळे, कार्यक्रमाचे संयोजक विस्तार विभागाचे डॉ. संजय जाधव यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी, विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. सुनील साठे यांनी आभार मानले.