शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वेतन वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST

----------------------- वॉर्डनिहाय लसीकरण अंबाजोगाई : कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने अनलॉक करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांचे घराबाहेर पडणे सुरू ...

-----------------------

वॉर्डनिहाय लसीकरण

अंबाजोगाई : कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने अनलॉक करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांचे घराबाहेर पडणे सुरू झाले आहे. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात लसीकरण केंद्र निर्माण करावे. तसेच शासनाने १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण सुरू करावे, अशी मागणी नगरसेवक संतोष शिनगारे यांनी केली आहे.

-------------------------

बाजारातील गर्दीवर नियंत्रण आणावे

अंबाजोगाई : अंबाजोगाईत लॉकडाऊन बंद करून अनलॉक करण्यात आले आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढली असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश दुकानांत सोशल डिस्टन्स न पाळता जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे याला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. येथील मंडई व बाजारामध्येही मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे पुन्हा कोरोना उद्‌भवू शकतो. यासाठी नागरिकांनी गर्दी टाळून सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी केले आहे.

------------------------

अल्पवयीनांच्या हाती वाहनांच्या चाव्या

अंबाजोगाई : मागील काही दिवसांपासून अनलॉक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वजण घराबाहेर पडत आहेत. अल्पवयीन मुले मोटारसायकलवर स्वार होऊन सुसाट वेगाने गाड्या चालवीत आहेत. त्यांच्याजवळ गाडी चालविण्याचा परवानाही नसतो. पोलीस प्रशासनाने अल्पवयीन वाहनचालकांवर नजर ठेवून त्यांना आवर घालावा, अशी मागणी केली जात आहे.

----------------------

झाडांच्या फांद्यांनी झाकोळले पथदिवे

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये काही पथदिव्यांसमोर झाडांच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यांवर पोहोचत नाही. काही पथदिवे वेलींनी झाकोळले आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेने स्वच्छता मोहीम आरंभली. मात्र आजही अनेक रस्त्यावर फांद्या असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.