शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

दालमिलची झाडाझडती

By admin | Updated: October 22, 2015 21:02 IST

डाळीची साठेबाजी करून ती चढय़ा भावाने विक्री करण्यास जिल्हा पुरवठा विभागाकडून चाप लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये बुधवारी दालमिल व गोदामांची तपासणी झाली.

 बीड : डाळीची साठेबाजी करून ती चढय़ा भावाने विक्री करण्यास जिल्हा पुरवठा विभागाकडून चाप लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये बुधवारी दालमिल व गोदामांची तपासणी झाली. दिवसभरात जवळपास २५ ते ३0 दालमिल व गोदामांची तपासणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.डाळींची साठेबाजी केली जात असल्यामुळे डाळींचे भाव गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत २00 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत. विशेषम्हणजे विविध प्रकारच्या दाळी काळ्या बाजारातही पाठविल्या जात आहेत. या अनुषंगाने साठेबाजी करणार्‍यांवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.दरम्यान, मंगळवारी रात्री बीडजिल्ह्यातील तीन ठिकाणी तपासण्या झाल्या होत्या. त्यानंतर तपासणी सत्र बुधवारीही कायम राहिले. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पथकांमार्फत जवळपास २५ ते ३0 ठिकाणी गोदाम व दालमिलची तपासणी करून त्या ठिकाणी अतिरिक्त साठा आहे का ? परवाना आहे का ? याची चाचपणी करण्यात आली. या संदर्भात पुरवठा विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, दालमिल व गोदामाची तपासणीची प्रक्रिया पुढील काळात सुरूच राहणार आहे. ज्या ठिकाणी अतिरिक्त साठा किंवा परवाना नसेल अशांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी) ■ गेवराई शहरातील मोंढा भागातीलआडत दुकानाची महसूल विभागाच्या वतीने बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास तपासणी करण्यात आली. यात यात पार्थ ट्रेडिंग कंपनीमध्ये ३00 क्विंटल विना परवाना हरभरा डाळ आढळून आली. ही डाळ जप्त करण्यात आली असून गोदामाला सील करण्यात आले आहे.■ गेवराई शहरातील मोंढा भागातील आठ आडत दुकानाची महसूल विभागाच्या पथकाने तपासणी केली. पथकामध्ये तहसीलदार एम. व्ही. काळे, मंडल अधिकारी पी. डी. येवले, देशमुख, संजय राजपूत, पी. सी. तांबडे, उमेश कुडदे यांचा समावेश होता.