शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

‘साथ मरेंगे’ या इराद्याने प्रेमीयुगुलाने घेतला गळफास; ‘तो’ दगावला, दोर तुटल्याने ‘ती’ बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 18:01 IST

तरुणाचे सोशल मीडियाद्वारे विवाहितेशी जुळले होते प्रेमसंबंध

जातेगाव (जि. बीड) : सोशल मीडियावर धागे जुळले. ती विवाहित, पण प्रेम म्हणजे प्रेम असतं. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले. दोन दिवसांपूर्वी ती त्याच्याकडे आली. तिच्या पतीने पोलिसांत तक्रार करण्याचा इरादा बोलून दाखविला. अन् सोबत जगण्यामरण्याच्या आणाभाका घेतलेल्या ‘त्या’ दोघांनीही गळफास लावून जगाचा निरोप घेण्याचे ठरविले. यात गळफास लागून ‘तो’ दगावला, मात्र दोर तुटल्याने ‘ती’ बचावली.

ही घटना आहे, बीड जिल्ह्यातील भेंड बुद्रुकची. जयपाल लक्ष्मण वाव्हळ (वय २७, रा. भेंड बुद्रुक, ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. जयपाल वाव्हळ याचे कल्याण येथील तीसवर्षीय विवाहित महिलेसोबत सोशल मीडियाद्वारे प्रेम जुळले. दोन दिवसांपूर्वी ही विवाहित महिला भेंड बुद्रुक येथे आली.

रविवारी या महिलेला तिच्या पतीने फोन करून गुन्हा दाखल करीन असे बजावले असता, ‘साथ मरेंगे’ या इराद्याने सोमवारी पहाटे घरातील आढ्याला या प्रेमीयुगुलाने गळफास घेतला. पण दोर तुटला. त्यामुळे ती वाचली. मात्र, जयपाल वाव्हळ याचा यामध्ये मृत्यू झाला. याबाबत तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून एम. डी. कुवारे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीBeedबीड