शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कडा येथील जनावरांच्या बाजारात तोबा गर्दी; ना मास्क, ना सोशल डिस्टंसिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 14:15 IST

coronavirus News: आष्टी तालुक्यातील कडा येथील कृ.उ.बा समिती आवारात दर रविवारी आठवडी बाजार भरतो. आता कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने प्रशासनाने नियमावली तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या

कडा ( बीड ) : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने होत असल्याने कोरोनाला अटकाव आणता यावा व कोरोना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने नियमावली जारी केली असली तरी ती फक्त कागदावरच असल्याचे चित्र आष्टी तालुक्यातील कडा येथे रविवारी भरणाऱ्या कृ.उ.बा आवारातील बैल बाजारात दिसुन आले. ना मास्क ना सोशल डिसटन यामुळे कोरोनाचा धोका वाढु शकतो याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बाजार समिती प्रशासनावर नियम पाळण्याची हयगय केल्या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी शिवक्रांतीचे युवक प्रदेश अध्यक्ष दिपक सोनवणे यांनी केली आहे. आष्टी तालुक्यातील कडा येथील कृ.उ.बा समिती आवारात दर रविवारी आठवडी बाजार भरतो. आता कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने प्रशासनाने नियमावली तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या असुन गर्दी जमवु नये, त्याच बरोबर मास्क, सोशल डिसटन असावे याची जनजागृती करून देखिल कडा येथील आठवडी बैल बाजारात बाहेरील जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणावर जनावर, शेळ्या खरेदी विक्रीसाठी येतात, व्यापारी, शेतकरी देखील असतात. पण आता कृ.उ.बा समितीने कसलीच जनजागृती किंवा नियमावली दिली नसल्याने तोबा गर्दीचे चित्र पहावयास मिळाले.नियमाकडे  कानाडोळा करून हयगय करणार्‍यांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी दिपक सोनवणे यांनी केली आहे.  याबाबत आष्टी येथील तहसीलदार राजाभाऊ कदम यांना विचारणा केली असता ते म्हणाले की वैयक्तिक कोणाला सुचना दिल्या नाहीत. अस काही असेल तर तसे त्यांना मास्क वापरायला सांगु असे त्यांनी लोकमतला सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड