शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यात बुडून चिमुकल्या भावंडांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:35 IST

केज : तालुक्यातील लाडेवडगाव येथे आईवडिलांसोबत गेलेल्या दोन भावंडांचा शेताशेजारी असलेल्या शेततळ्यात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची ...

केज : तालुक्यातील लाडेवडगाव येथे आईवडिलांसोबत गेलेल्या दोन भावंडांचा शेताशेजारी असलेल्या शेततळ्यात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घडली.

केज तालुक्यातील लाडे वडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य माधव नामदेव लाड व त्यांची पत्नी शेतकाम करण्यासाठी सुतारशेत या शेतात गेले होते. शेतात माधव लाड हे म्हैस बांधायला जाताना त्यांच्या पाठीमागे त्यांची मुले हर्षद माधव लाड (वय ७) व ओम माधव लाड (५) चालत होती. मात्र म्हैस बांधायला माधव हे पुढे गेल्यावर त्यांची दोन्ही मुले त्यांच्या पाठीमागे न जाता शेजारी असलेल्या शेततळ्यावर गेली. तेथे पाय घसरल्याने दोन्ही भावंडे शेततळ्यात पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पाठीमागे चालत आलेली दोन्ही मुले आली नसल्याने माधव लाड यांनी शेतात काम करीत असलेल्या त्यांच्या पत्नीला मुले आली का अशी विचारणा केली असता त्यांनी दोन्ही मुले आपल्याकडे आली नसल्याचे सांगितले. त्यामुळे माधव लाड यांनी शेताशेजारच्या सुंदर बाप्पाजी लाड यांच्या शेतातील शेततळ्याकडे धाव घेतली असता पाण्यावर मुलाची चप्पल तरंगताना दिसून आली. त्यांनी शेततळ्यातील पाण्यात मुलाचा शोध घेतला असता दोन्ही मुलांचा मृतदेह आढळून आला. माधव लाड यांना दोन्ही मुले होती, तीदेखील शेततळ्यातील पाण्यात बुडून मरण पावल्याने त्यांना धक्का बसला असून लाडेगावमध्ये शोककळा पसरली आहे.

270721\1942-img-20210727-wa0024.jpg~270721\1942-img-20210727-wa0025.jpg

मयत हर्षद लाड~मयत ओम लाड