शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ कृपा करा, विडा केंद्राला रुग्णवाहिका द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

येवता : केज तालुक्यातील विडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६० हजार लोकसंख्या आहे. विड्यापासून केज २५ तर ...

येवता : केज तालुक्यातील विडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६० हजार लोकसंख्या आहे. विड्यापासून केज २५ तर नेकनूर २० किलोमीटर आहे. मागील अनेक वर्षांपासून एक भंगार रुग्णवाहिका येथे कार्यरत आहे. त्यामुळे येथील आरोग्य अधिकाऱ्यांकडून रुग्णवाहिकेसाठी वेळोवेळी प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. त्यामुळे भाऊ, तुम्हीच कृपा करा आणि विडा प्रा. आरोग्य केंद्राला एक रुग्णवाहिका द्यावी, अशी मागणी होताना दिसून येत आहे.

येथील रुग्णांवर प्रथमोपचार करून केज, नेकनूर, अंबाजोगाई येथे रेफर करण्यात येते. परंतु येथे गेल्या कित्येक वर्षांपूर्वीची एक भंगार रुग्णवाहिका कार्यरत असल्याने रुग्णांना बाहेर रेफर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी शासन स्तरावर ीुरुग्णवाहिका देण्यासंदर्भात मागणी केली होती. परंतु, जिल्हा प्रशासनाने किंवा राजकीय नेत्यांनी याकडे गांभीर्यपूर्वक पाहिलेले नाही. त्यामुळे आतापर्यंत विडा प्रा. आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळालेली नाही. आरोग्य केंद्रासह जनता रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत आहे.