शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

एक ऑगस्ट रोजी शिरूरमध्ये लोकन्यायालय - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:34 IST

शिरूर कासार : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व जिल्हा न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार १ ऑगस्ट रोजी शिरूर कासार येथील न्यायालयात लोकन्यायालयाचे ...

शिरूर कासार : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व जिल्हा न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार १ ऑगस्ट रोजी शिरूर कासार येथील न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचा पक्षकारांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन येथील विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश ए. टी. मनगिरे यांनी केले आहे. न्यायालयात असणारे प्रलंबित दिवाणी दावे, दाखल पूर्व प्रकरणे, बँकेची कर्ज प्रकरणे, चेकबाबतची प्रकरणे, ग्रामपंचायत, नगरपंचायतची थकबाकी प्रकरणे, घरगुती कौटुंबिक वाद, पोटगीची प्रकरणे आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे हे सामोपचाराने आपसात तडजोड करण्यासाठी १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता लोकन्यायालयाचे आयोजन कोविड १९ या आजाराच्या बाबतीत असणाऱ्या सर्व नियमावलींचे पालन करून करण्यात आले. पक्षकारांनी आपली न्यायालयात दाखल असलेली व दाखल पूर्व प्रकरणे हे लोकन्यायालयाच्या माध्यमातून आपसात तडजोड करून घ्यावीत. न्यायालयात येताना प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे, आपसात वैयक्तिक अंतर राखणे व हँड सॅनिटायझरने हात स्वच्छ धुऊनच प्रवेश करावा आणि लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यायाधीश ए. टी. मनगिरे यांनी केले आहे.

गुरू-शिष्यात कोरोनाने निर्माण केला दुरावा

शिरूर कासार : शुक्रवारी गुरु पौर्णिमा होती. मात्र, कोरोनामुळे गुरू-शिष्यातदेखील दुरावा निर्माण झाला होता, यातून मधला मार्ग म्हणून गुरु पौर्णिमा महती शिष्यांना ऑनलाइन पद्धतीने सांगितली. मात्र, ही सुविधा सर्वसामान्य भक्तांकडे नसल्याने गुरूचे दर्शन कित्येकांना घेता आले नाही. पंढरपूर निवासिनी भागवताचार्य साध्वी अनुराधा दीदी यांनी आपल्या समाजबांधवांसह शिष्य परिवाराला ऑनलाइन पद्धतीने प्रवचन सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन दिव्यराधा सत्संग परिवाराने केले होते. यात काही शिष्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अनिल शेटे (बीड), शिवाजी काटकर शिरूरकर, महारुद्र वीर, रवींद्र शिनगारे, सचिन भांडेकर यासह शिष्य परिवाराचा यावेळी सहभाग होता. सूत्रसंचालन अभय कुंभकर्ण यांनी केले.

240721\00215942img-20210723-wa0069.jpg

भागवताचार्या साध्वी अनुराधा दिदी यांचे आॅनलाईन प्रवचन गुरूपौर्णीमा निमित्ताने