शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन शैक्षणिक धोरणात मूलभूत बदलाची क्षमता - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : नवीन शैक्षणिक धोरण- २०२० हे भविष्यकाळाचा वेध घेणारे असून, त्यात मूल्याधारित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : नवीन शैक्षणिक धोरण- २०२० हे भविष्यकाळाचा वेध घेणारे असून, त्यात मूल्याधारित मूलभूत बदल घडविण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. भीष्मा रासकर यांनी आपल्या शोधनिबंध वाचनातून केले.

जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील महिला महाविद्यालयात आयोजित ‘शोधनिबंध वाचन’ कार्यक्रमात प्रा. डॉ. रासकर यांनी ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कांचन परळीकर या होत्या.

नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय संस्कृती, परंपरा व मातृभाषेला महत्त्व देत ललित कलांना अधिक वाव दिला आहे. त्यामुळे विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुक्त वाव मिळणार असल्याचे प्रा. डॉ. रासकर म्हणाले. प्राचार्य डॉ. कांचन परळीकर म्हणाल्या, या शैक्षणिक धोरणाचे फायदे व नुकसान हे अंमलबजावणीनंतरच लक्षात येतील. आगामी काळ हा नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे आपण भविष्यकाळाचा वेध घेऊन त्याला सामोरे जाण्यासाठी सक्षम असले पाहिजे. ‘नवीन शैक्षणिक धोरण -२०२०’ या विषयावर झालेल्या चर्चेमध्ये प्रा. राजाभाऊ चव्हाण, प्रा. बापू घोक्षे, प्रा. डॉ. संगीता आहेर, प्रा. रामहरी काकडे, प्रा. डॉ. दत्ता तंगलवाड व प्रा. डॉ. संजय भेदेकर यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांना प्रा. डॉ. भीष्मा रासकर यांनी उत्तरे दिली.प्रास्ताविक प्रा. डॉ. कालिदास चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रामहरी काकडे यांनी केले तर प्रा. डॉ. दत्ता तंगलवाड यांनी आभार मानले.