शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मातकुळीत ४५ वर्षांपुढील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

मातकुळी येथील ४५ वर्षांपुढील एकही नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीपासून वंचित राहू नये म्हणून स्वतः सरपंच आप्पासाहेब जरे, ...

मातकुळी येथील ४५ वर्षांपुढील एकही नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीपासून वंचित राहू नये म्हणून स्वतः सरपंच आप्पासाहेब जरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविकांनी गावात फिरून जनजागृती करून आवाहन केले होते. त्यानंतर आष्टी ग्रामीण रुग्णालयात सरपंच जरे यांच्यासह डॉ. अमित डोके, जिल्हा परिषद शिक्षक, अशोक गाडे, प्रमोद नरोटे, सोनाजी बनकर, अजिनाथ गव्हाणे, गणेश गळगटे आदींनी जातीने लक्ष देऊन लसीकरण अर्ज भरून प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करून घेतले. गावात १०० टक्के लसीकरण होण्याच्या उद्देशाने परिश्रम घेतले. याप्रसंगी नागरिक तसेच वयोवृद्धांना आष्टी ग्रामीण रुग्णालयात येण्यासाठी वाहन सुविधा उपलब्ध करून दिली.

....

लस देऊन गाव १०० टक्के कोविड लसीकरण करून घेऊन कोरोनाचा धोका गावात होणार नाही, याची काळजी घेतली. मातकुळी गाव सर्वच वयोगटांत १०० टक्के लसीकरण करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आमचे कर्तव्यच आहे.

- आप्पासाहेब जरे, सरपंच, मातकुळी

===Photopath===

190621\02322040img-20210619-wa0348_14.jpg~190621\02322046img_20210619_152733_2_14.jpg