शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आॅफिसमध्ये व्यस्त काम करताना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 15:34 IST

एकाच दिवसात वेगवेगळी कामे करणे हे अशक्य नाही. परंतु, कठीणही असू शकते.

आॅफिसममध्ये  कोणताही बॉस आपल्यावर कामाचा किती भार आहे. हे पाहत नसतो. त्याला तर केवळ आपल्याकडून रिझल्ट हवा असतो. आपल्यावरही कामाचा अधिकचा भार असेल तर शांत राहू नका. एक मनुष्य किती काम करु शकतो. हे बॉसला सांगावे तसेच मदत माघणेही सोडू नये. दिवसभराच्या व्यस्त कामाच्या या काही टिप्स...1 सर्वात पहिले म्हणजे सर्व काम  एकदा बघून घ्यावे. सकारात्मक विचार करुन, ते  सुरु करावे. मी  करु शकतो, हे स्वत: लाच सांगावे. त्यामुळे कोणतेही काम सोपे होते.2 काम सुरु करण्याच्या पूर्वी लिस्ट तयार करणे हे खूप महत्वाचे आहे. जे काम पूर्ण झाले. त्याच्यावर टिक करुन ठेवावी. जसे काम होईल, तसेच टिक करावी. त्यामुळे काम होत आहे, असे आपल्याला वाटत असल्याने उत्साह वाढतो. लिस्ट3 शांततेने काम करणे हे खूप महत्वाचे आहे. राग आल्यामुळे काम कमी होत नाही तर उलट ते वाढते.4 स्वत: ला कधीही सुपरमॅन समजू नका. कारण की, कोणतेही काम हे आपण वेळेवरच करु शकतो. संपूर्ण लक्ष एकच काम पूर्ण करण्यासाठी लावावे. दहा कामे सोबत करण्यामुळे गडबड होण्याचा धोका मोठा असतो.