शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

सगळीकडे आलियाच्या Nude Makeup लूकचीच चर्चा; तुम्हीही मिळावा तिच्यासारखं सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 10:48 AM

सध्या न्यूड-मेकअप लूकचा ट्रेन्ड असून अनेक बॉलिवूड अभिनेत्री तो फॉलो करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये आलिया भट्टचा रेड कार्पेट लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

सध्या न्यूड-मेकअप लूकचा ट्रेन्ड असून अनेक बॉलिवूड अभिनेत्री तो फॉलो करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये आलिया भट्टचा रेड कार्पेट लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यावेळी आलियाने न्यूड गाउन वेअर केला होता आणि त्यासोबतच ब्रॉन्ज टचसोबत न्यूड मेकअप लूक अत्यंत सुंदर दिसत होता. फक्त आलियाच नाहीतर दिपीका, सोनम आणि करिना यांसारख्या अनेक बॉलिवूड अभिनेत्री न्यूड मेकअप लूक फॉलो करताना दिसतात. त्यामुळे सध्या न्यूड मेकअप लूक ट्रेन्डमध्ये आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जर तुम्हालाही असाच न्यूड मेकअप लूक फॉलो करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही आलियाप्रमाणे न्यूड मेकअप लूक फॉलो करू शकता. 

- चेहऱ्यावर हायड्रेटिंग मास्क लावा आणि 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा. 

- त्यानंतर चेहऱ्यावर गोल्ड इन्फ्यूज्ड फेस सीरम लावा. 

- ओठांवर लिप बाम अप्लाय करा. 

- त्वचेवरही फेस प्राइमरचा वापर करा.

- हायलायटरचे काही थेंब घेऊन चेहरा आणि मानेवर लावा. 

- आता चेहरा आणि मानेवर हायड्रेटिंग फाउंडेशन लावा. 

-  हायड्रेटिंग फाउंडेशन चेहऱ्यावर व्यवस्थित लावल्यानंतर कंन्सीलर चेहऱ्यावरील डाग असलेल्या भागांवर लावा. 

- आयब्रो पेन्सिलच्या मदतीने आयब्रोजना शेप द्या. 

- रोज आणि गोल्ड पावडर हायलायटरच्या मदतीने चीकबोन्स, टेंपल्स, ब्रो बोन आणि नोज ब्रिच हायलाइट करा. 

- आता पापण्यांवर मेटॅलिक सिल्वर आयशॅडो लावा. 

- अप्पर आणि लोअर आयलॅशेजवर मस्करा लावा. 

- ओठांवर लाइट कोरलची लिपस्टिक अप्लाय करा. 

- सर्वात शेवटी सेटिंग स्प्रेच्या मदतीने मेकअप सेट करून घ्या. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

टॅग्स :Alia Bhatआलिया भटBeauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी