शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

​मध्यमवयीन लोकांना फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 22:30 IST

एका नव्या स्टडीनुसार ५० ते ६४ वयोगटातील लोकांना लंग कॅन्सर (फुफ्फुसाचा कर्करोग) होण्याची शक्यता अधिक असते.

एका नव्या स्टडीनुसार ५० ते ६४ वयोगटातील लोकांना लंग कॅन्सर (फुफ्फुसाचा कर्करोग) होण्याची शक्यता अधिक असते. वयोवृद्ध रुग्णांच्या तुलनेत मध्यमवयीन रुग्णांमध्ये ‘लेट स्टेज’मधील कॅन्सर आढळण्याची शक्यता जास्त असते. संशोधनामध्ये विश्लेषणाअंती असे दिसून आले की, ५० ते ६४ वयोगटातील रुग्णांमध्ये शेवटच्या स्तरातील फुफ्फुसाचा कर्करोग आढळण्याचे प्रमाण ६५ ते ६९ वयोगटातील रुग्णांपेक्षा अधिक असते.इंग्लंडमधील कॅन्सर रिसर्च येथील डेव्हिड केनडी यांनी माहिती दिली की, सत्तरी पार केलेल्या लोकांमध्ये सुरुवातीच्या स्तरातील कर्करोग आढळण्याची शक्यता जास्त असते.कॅन्सरची सुरुवातीची व लेट स्टेज आणि वय यांचा संबंध शोधून काढण्यासाठी वैज्ञानिकांनी 2013 इंग्लंडमधील लंग कॅन्सरच्या सुमारे ३४ हजार रुग्णांचा अभ्यास केला.यापूर्वी करण्यात आलेल्या संशोधनांमध्ये दिसून आले होते की, तरुणांपेक्षा वयोवृद्ध लोकांना  मूत्राशय किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. परंतु राष्ट्रीय पातळीवर कॅन्सर डेटाचे विश्लेषण व सखोल अध्ययन करून निष्कर्ष मांडणारे हे पहिलेच संशोधन, असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.या संशोधनामुळे वयोगटानुसार उपचारपद्धती व स्रोत केंद्रित करण्यास मदत होणार आहे. कॅन्सरच्या रुग्णांचा मृत्यूदरही यामुळे कमी होऊ शकतो. दीर्घकाळ खोकला टिकणे किंवा श्वसनास त्रास होणेही फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून तपासणी करून घेण्याचा सल्ला ‘कॅन्सर रिसर्च’च्या जुली शार्प यांनी दिला.