शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

हाईक मेसेंजर’ बॉसचे फिटनेस फंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 14:33 IST

केविन भारती मित्तलने ‘फिट राहण्याचे’ त्याचे पर्सनल फंडे शेअर केले आहेत.

‘स्टार्ट-अप कल्चरमध्ये यशस्वी कंपनी चालविण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घ्यावी लागते. रोज 14-15 तास काम करणे ओघाने आलेच.आता स्वत:चा व्यावसाय वाढवायचा म्हटल्यावर तरुण उद्योजकांना शंभर टक्क्यांपेक्षा अधिक द्यावेच लागते. पण याचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो.प्रसिद्ध मेसेंजिंग अ‍ॅप ‘हाईक मेसेंजर’चा संस्थापक 28 वर्षीय केविन भारती मित्तलने ‘फिट राहण्याचे’ त्याचे पर्सनल फंडे शेअर केले आहेत.तो म्हणतो, बारा तासांपेक्षा जास्त काम करायचे म्हटल्यावर शारीरिक क्षमता व उत्साह टिकवणे आवश्यक असते. म्हणून मी दररोज सकाळी व सायंकाळी अर्धा तास ध्यान लावतो (मेडिटेशन). आठवड्यातून किमान चार-पाच वेळा तरी व्यायाम करतो. कार्डिओ आणि वजन उचलण्याच्या व्यायामाला प्राधान्य देतो.फिट राहण्यासाठी तंत्रज्ञानाचीही तो मदत घेतो. विविध टेक्नो गॅजेटस् व अ‍ॅप्सचा तो वापर करतो.1. अ‍ॅपल वॉच : त्याने नुकतेच अ‍ॅपलची ‘आयवॉच’ खरेदी केली आहे. रोजची हालचाल, किती अंतर चालले, कॅलरी सेवनाचे प्रमाण अशी आरोग्यविषयक माहितीव या स्मार्टघडीच्या माध्यमातून तो नजर ठेवतो.2. एक्झिस्ट डॉट आयओ : तुम्ही रोज काय काय करता याची इत्थंभूत माहिती हे अ‍ॅप ठेवते. एका आॅस्ट्रेलियन डेव्हलोपरने बनवलेले हे अ‍ॅप पुढील सहा महिने नियमित वापरण्याचे त्याने ठरवले आहे.3. विथिंग्स : ही एक स्मार्ट स्केल असून त्याद्वारे बॉडी फॅट, वजन, बॉडी मास इंडेक्स इ. मोजेल जाते. गेल्या साडे तीन वर्षांमध्ये दर आडवड्याला मोजलेल्या वजनाची माहिती त्यांच्याकडे आहे.