शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

​चेहऱ्याच्या आकारानुसार करा ‘हेअरस्टाईल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 18:18 IST

आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडण्यासाठी हेअरस्टाईलची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हेअरस्टाईल सिलेक्ट करताना आपल्या चेहऱ्यावर किती सूट करेल हे अगोदर पाहावे. यासाठी आपण कोण्या एक्सपर्टचाही सल्ला घेऊ शकता. हेअरस्टाईल अशी असावी की जी आपल्या चेहऱ्यावर आकर्षक वाटेल.

आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडण्यासाठी हेअरस्टाईलची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.  हेअरस्टाईल सिलेक्ट करताना आपल्या चेहऱ्यावर किती सूट करेल हे अगोदर पाहावे. यासाठी आपण कोण्या एक्सपर्टचाही सल्ला घेऊ शकता. हेअरस्टाईल अशी असावी की जी आपल्या चेहऱ्यावर आकर्षक वाटेल. एका संशोधनानुसार आपल्या चेहऱ्यावर सूट करणाऱ्या हेअरस्टाईलमुळे तणावाचे प्रमाण कमी होते. हेअरस्टाईल करताना कधी कुणाची कॉपी करू नका. बरेचजण आपले मित्र किंवा अन्य व्यक्तिंच्या हेअरस्टाईलची कॉपी करतात, मात्र ती हेअरस्टाईल आपल्या चेहऱ्यावर सूट करेलच असे नाही. कारण प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण, आकार वेगवेगळा आहे. आजच्या सदरात चेहऱ्याच्या आकारानुसार कशी हेअरस्टाईल करावी याबाबत जाणून घेऊया...लांब चेहऱ्यासाठी जर आपल्या चेहऱ्याचा आकार लांब असेल तर चेहºयावर कमीत कमी केस येतील अशी हेअरस्टाईल करा. लांब चेहऱ्याच्या मुलींना लहान आणि मध्यम लांबीचे केस जास्त सूट करतात. गोल चेहऱ्यासाठीगोल आकाराच्या चेहऱ्यावर खालून गोल शेप दिलेले केस चांगले वाटतात. ज्या तरुणीच्या चेहऱ्याचा आकार गोल आहे, त्यांच्यासाठी अशी हेअरस्टाईल खूपच आकर्षक दिसते. ही हेअरस्टाईल करताना केसांची लांबी मध्यम आणि खालून गोलाकार असावी.      ओवल शेप (अंडाकृती) चेहऱ्यासाठीओवल शेपच्या चेहऱ्यावर सर्व प्रकारच्या हेअरस्टाईल सूट करतात. जर आपल्या चेहऱ्याचा आकार ओवल शेप म्हणजेच अंडाकृती आकाराचा असेल तर आपण लहान केसांचीही निवड करु शकता. जर आपले केस लांब असतील तर हे केस देखील आपल्याला आकर्षक वाटतील. जर आपले केस पातळ असतील आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. अशावेळी आपण ब्लंट कटिंग करु नये.  चौकोनी चेहऱ्यासाठीजर आपल्या चेहऱ्याचा आकार चौकोनी असेल तर लहान आणि मध्यम आकाराच्या केसांची हेअरस्टाईल करु शकता. ही हेअरस्टाईल आपल्या चेहऱ्यावर आकर्षक तर वाटेलच शिवाय आत्मविश्वासातदेखील वाढ होईल.  हृदयाच्या आकाराच्या चेहऱ्यासाठी जर आपल्या चेहऱ्याचा आकार हृदयासारखा आहे, तर मानेपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त लांब असलेल्या केसांची हेअरस्टाईल करु  शकता. ही हेअरस्टाईल आपल्याला वेगळाच लूक देईल व व्यक्तिमत्त्वात भर पाडेल.