शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

​लंडनमध्ये स्वत:ची पाच मुले लपवलेली आहेत- करीनाचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 16:01 IST

सध्या करीना आई होणार आहे, अशा बातम्या सर्वत्र रंगू लागल्या असल्याने याबाबत खात्रीसाठी एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना करीनाने ....

सध्या करीना आई होणार आहे, अशा बातम्या सर्वत्र रंगू लागल्या असल्याने याबाबत खात्रीसाठी एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना करीनाने चक्क ‘लंडनमध्ये स्वत:ची पाच मुले लपवलेली असल्याचा  धक्कादायक खुलासा केला. मात्र हा खुलासा खोडकरपणे केला असल्याने तीने सांगितले.गेल्या काही दिवसांपासून करिना कपूर खान लवकरचं गोड बातमी देणार असल्याची चर्चा आहे. करिना तिचा पती आणि अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत नुकतीचं लंडनला जाऊन आली. करिनाला मातृत्वाची चाहूल लागल्याने तिचे मन आनंदी राहावे म्हणून सैफ तिला फिरण्यासाठी लंडनला घेऊन गेल्याचे म्हटले जात होते. मात्र, करिनाने या सर्व बातम्या धुडकावून लावल्या आहेत. इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमने करिनाशी याबाबत संवाद साधला. तू गरोदर आहेस अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे असा प्रश्न करिनाला विचारला असता ती म्हणाली की, मी माज्या आयुष्याबद्दल नेहमीच खुलेपणाने बोलत आले आहे. जर असं काही असेल तर मी स्वत: सर्वांना याबद्दल सांगेन. मी एक स्त्री आहे आणि कधीनाकधी मी नक्कीच आई होणार.पण सध्या तरी असे काही नाही. याचा अर्थ तू आता आई होणार नाहीस तर असे म्हटले असता करिना म्हणाली, तुम्ही सर्वजण याबाबत इतकी चर्चा करतायं की आता मी फार उत्सुक झाले आहे. लंडनमध्ये माझी पाच मुलं लपवलेली आहेत, असे खोडकरपणे हसत ती म्हणाली.