​शेवटी गाढवावर का बसला शाहिद कपूर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2016 10:27 AM2016-06-26T10:27:01+5:302016-06-26T15:57:01+5:30

हे दृष्य आहे आयफा २०१६ चे... जिथे शाहिद कपूर गाढवावर बसून ग्रीन कारपेटवर पोहचला...

Finally Shahid Kapoor on the donkey? | ​शेवटी गाढवावर का बसला शाहिद कपूर ?

​शेवटी गाढवावर का बसला शाहिद कपूर ?

Next
दृष्य आहे आयफा २०१६ चे... जिथे शाहिद कपूर गाढवावर बसून ग्रीन कारपेटवर पोहचला. गाढवावर बसलेल्या शाहिद बरोबरच त्याचे फॅनदेखील या सेरेमनीचा आनंद लुटताना दिसत होते. आणि त्याच्या फॅन्सनेदेखील शाहिदला चीयरअप केले. शाहिद कपूर गाढवावर बसून खूपच आनंदी व उत्साही दिसत होते. 

Web Title: Finally Shahid Kapoor on the donkey?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.