शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

डार्क चॉकेलट खा, निवांत झोपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 18:23 IST

आपल्या शरीराचे घड्याळ सुरळित ठेवण्यासाठी लागणारे अत्यावश्यक घटकपदार्थ चॉक लेटमध्ये असते. 

चॉक लेट प्रेमींसाठी एक खूश खबर आहे. तुम्हाला जर कोणी चॉकलेट खाऊ नका असे सांगितले तर त्यांना सांगा की रात्री शांत झोप लागावी म्हणून चॉकलेट खातोय. नाही कळालं?

अहो एका रिसर्चमध्ये असे दिसून आले की, आपल्या शरीराचे घड्याळ सुरळित ठेवण्यासाठी लागणारे अत्यावश्यक घटकपदार्थ चॉक लेटमध्ये असते. त्यामुळे डार्क चॉकलेट खाणे शांत झोप लागावी म्हणून प्रभावी ठरते.

केंब्रिज विद्यापीठ आणि एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी यावर अभ्यास केला आहे. डार्क चॉकलेट, नट्स, हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम असते. मॅग्नेशियम आपल्या शरीरात असणाºया पेशींना सिर्काडियन ऱ्हिदमशी एकरुप करण्यास मदत करते. झोपणे, उठणे, तापमान अशा गोष्टीं सिर्काडियन ऱ्हिदमनुसार होत असतात.

प्रमुख संशोधक जर्बेन वॅन ओयेन यांनी माहिती दिली की, सर्व शारीरिक क्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आंतर्गत घड्याळीचे कार्य अतिशय महत्त्वाचे असते. आपले आरोग्य आणि आजारांवर त्याचा थेट परिणाम होत असतो. त्यामुळे बायोलॉजिकल घड्याळीचे संतुलन राखणे खूप गरजेचे असते.

फंगस, एकपेशिय वनस्पती, मानवी पेशी यांचा या संशोधनामध्ये अभ्यास करण्यात आला. मोलिक्युलर विश्लेषणात असे दिसून आले की, 24 तासांच्या सायकलमध्ये मॅग्नेशियम हेलकावे (आॅसिलेट) घेत राहते. दिवसभराच्या पेशींच्या ऊर्जेसाठी हे फार महत्त्वाचे असते.