शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

परफ्यूम निवडताना...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 17:34 IST

आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पडावी असे प्रत्येकाला वाटते. विशेष म्हणजे विविध कार्यक्रमाप्रसंगी ही काळजी घेतली जाते. याप्रसंगी आकर्षक वेशभूषेबरोबरच परफ्यूमलाही तेवढेच महत्त्वाचे स्थान आहे. आज आपण कोणत्या कार्यक्रमांना कोणते परफ्यूम वापरावे याबाबत जाणून घेऊया...

आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पडावी असे प्रत्येकाला वाटते. विशेष म्हणजे विविध कार्यक्रमाप्रसंगी ही काळजी घेतली जाते. याप्रसंगी आकर्षक वेशभूषेबरोबरच परफ्यूमलाही तेवढेच महत्त्वाचे स्थान आहे. आज आपण कोणत्या कार्यक्रमांना कोणते परफ्यूम वापरावे याबाबत जाणून घेऊया...वाढदिवस वाढदिवस म्हटले म्हणजे आनंदाचा क्षण. यावेळी आपण आकर्षक व फॅशनेबल वेशभूषा करतोच. याप्रसंगी गुलाब किंवा ट्युलिपसारख्या फुलांचे मिश्रण असलेला परफ्यूम वापरल्यास आपल्या व्यक्तिमत्त्वाची नवीन ओळख निर्माण होईल. विवाह सोहळाविवाह सोहळा हा दिवस एक अविस्मरणीय क्षण असतो. या दिवसाची तुम्हाला सातत्याने विशेष आठवण राहावी म्हणून गुलाब, शेवंती आणि जाई यांचे मिश्रण असलेला सुगंध हा प्रेमळ आभास निर्माण करतो. हलक्या फुलांचा सुगंधदेखील वापरता येईल. यामुळे ताजेपणाचा अनुभव मिळेल.ख्रिसमसख्रिसमसप्रसंगी चंदन आणि देवदारपासून तयार करण्यात आलेल्या अत्तराचा वापर करता येईल. अशा प्रकारचा सुगंध हा ताजेपणाचा आभास देतो.नवीन वर्षनववर्षाच्या शुभारंभप्रसंगी सर्वांच्याच आनंदाला ऊधाण आलेले असते. अशावेळी मस्ती, बोल्डनेसचा आभास करुन देणारा लिंबूवर्गीय सुगंधाचा परफ्यूम आकर्षक ठरतो. थोडासा गुढ, आतमध्ये मुरणारा सुगंध आनंद देणारा असतो. हाच सुगंध तुमची आवडत्या व्यक्तींसोबतही शेअर करा. अशाप्रकारे तुमचे कपाट विविध सुगंधांच्या विविध परफ्यूमने सजवा.