शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

Beauty Tips : ​प्रियांका चोप्राने ‘या’ घरगुती उपायांनी मिळविली सुंदर त्वचा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 15:40 IST

प्रियांका आपले सौंदर्य टिकविण्यासाठी काय काळजी घेते, जाणून घ्या...!

संपूर्ण जगात सध्या जर कुण्या सेलिब्रेटीचे नाव चर्चिले जात असेल तर ते प्रियांका चोप्राचे. तिच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे एवढ्या कमी वयात ती प्रत्येक क्षेत्रात यशस्वी ठरली आहे. फॅशनमध्ये नॅशनल अ‍ॅवार्ड, ऐतराज चित्रपटासाठी व्हिलन अ‍ॅवार्ड, व्हॉट्स युवर राशीमध्ये बारा वेगवेगळ्या भूमिका. खरच प्रियांकाने आपल्या परफेक्ट परफॉर्मसमुळे सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. विशेष म्हणजे प्रियांकाच्या यशात तिच्या परफॉर्मसबरोबरतिच्या सौंदर्यानेही मोठी भूमिका निभावली आहे. आज जाणून घेऊया तिच्या सौंदर्याचे गुपित काय आहे ते. देसी गर्लच्या सौंदर्याने तर सर्वचजण चकित आहेत. कारण प्रियांका आपल्या त्वचेची योग्य आणि विशेष काळजी घेते. त्यामुळेच प्रियांकाची त्वचा एवढी सुंदर आहे. * प्रियांका अशी घेते त्वचेची काळजीचेहऱ्याची सुदंरता खुलविण्यासाठी प्रियांका मॉइश्चरायजिंग, टोनिंग आणि क्लीनिंगकडे विशेष लक्ष देते. याशिवाय प्रियांका आपल्या आहाराकडेही पूर्ण लक्ष देते. ती आहारात फळांचा ज्यूससोबतच हिरव्या भाज्या जास्त सेवन करते. त्वचेतील ओलावा टिकविण्यासाठी प्रियांका नियमित जास्तीत जास्त पाणी पिते.   Also Read : ​Wow ! ​हे आहे सुपर मॉडेल ‘मिरांडा’च्या सौंदर्याचे गुपीत !