शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

जुनी वाहने मोडीत काढून नवी घेणाऱ्यांना करसवलत; महाराष्ट्रात १ एप्रिलपासून लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 07:13 IST

शहरांमधील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी उपाययोजना,  ...तर भरावा लागणार दुप्पट पर्यावरण कर

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जुने वाहन मोडीत काढून त्याऐवजी नवे वाहन करणाऱ्यांना करसवलतची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जुन्या वाहनांवर आकारला जाणारा पर्यावरण कर दुप्पट करण्यात आला आहे. याशिवाय अन्य कोणताही नवीन कर न लावता सामान्यांना दिलासा दिला आहे.

बीएस-४ व त्याखालील वायू प्रदूषणाची मानके असलेल्या खासगी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे. 

वाहन करामध्ये ३० टक्के सूट 
जुन्या दुचाकी वाहनांवरील पर्यावरण कर २ हजार रुपयांवरून वाढवून ४ हजार रुपये करण्यात आला आहे. पेट्रोलवरील हलक्या मोटार वाहनांसाठीचा म्हणजे कारसाठीचा पर्यावरण कर ३ हजार रुपयांवरून ६ हजार रुपये करण्यात आला आहे. तर डिझेल कारवरील कर साडेतीन हजार रुपयांवरून ७ हजार रुपये करण्यात आला आहे. 
बीएस-४ व त्यावरील प्रदूषणाची मानके असलेले वाहन मोडीत काढून नवीन वाहन खरेदी करताना मोटार वाहन करामध्ये १६ टक्के व बीएस-३ व त्याखालील प्रदूषणाची मानके असलेले वाहन मोडीत काढून नवीन वाहन खरेदी करताना मोटार वाहन करामध्ये ३० टक्के सूट देण्यात येणार आहे.

मुद्रांक चुकवल्यास लाखाचा दंड
दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी कमी मुद्रांकावर दस्त नोंदणी होते. या प्रकरांमुळे महसूलाचे मोठ्या प्रमाणात नुकसात होते. त्यामुळे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम ५९, ६०, ६३ अ व ६८ अ मध्ये कमी मुद्रांकावर दस्त नोंदणी केल्यास होणाऱ्या दंडात्मक तरतुदींची फेररचना करण्यात आली आहे.
कमी मुद्रांकावर दस्त नोंदणी केल्यास अपराधसिद्धीनंतर सक्तमजुरी व दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. सदर दंडाच्या रकमेची फेररचना करून ५ हजार रुपयांवरून हा दंड एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. यामुळे कमी मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणी करण्याचे प्रमाण नियंत्रणात येऊन राज्याच्या महसूलात वाढ होण्याची अपेक्षा आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Tax breaks for scrapping old vehicles in Maharashtra from April

Web Summary : Maharashtra offers tax benefits for new vehicles purchased after scrapping old ones. Environment tax on old vehicles doubles. Stamp duty evasion penalty increased to ₹1 lakh, aiming to boost state revenue.
टॅग्स :carकारAutomobileवाहनpollutionप्रदूषण