लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
चार नव्या Electric Scooters एकत्र झाल्या लाँच; किंमत ६० हजारांपासून, पाहा फीचर्स - Marathi News | greta electric scooters launched four new scooters price starts from rs 60000 know features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चार नव्या Electric Scooters एकत्र झाल्या लाँच; किंमत ६० हजारांपासून, पाहा फीचर्स

Electric Vehicles : ग्रेटा इलेक्ट्रीकनं भारतीय बाजारपेठेत लाँच केल्या चार इलेक्ट्रीक स्कूटर्स ...

तुमच्याकडे भारतात बनवलेले ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही 'या' 15 देशांमध्ये गाडी चालवू शकता - Marathi News | in these 15 countries of the world you can drive a car with an indian driving license | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :...तर तुम्ही 'या' 15 देशांमध्ये बिनधास्त गाडी चालवण्याचा आनंद घेऊ शकता

driving license : तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सद्वारे परदेशातही वाहन चालवू शकता. असे अनेक देश आहेत जिथे भारताचा ड्रायव्हिंग लायसन्स वैध आहे. चला जाणून घेऊया त्या देशांबद्दल... ...

शक्तिशाली इंजिन, जबरदस्त फीचर्ससह Audi Q5 लाँच; सहा सेकंदात पकडणार १०० किमीचा स्पीड - Marathi News | audi q5 2021 launched with powerful engine and features will achieve 100kmph speed in 6 3 seconds | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :शक्तिशाली इंजिन, जबरदस्त फीचर्ससह Audi Q5 लाँच; सहा सेकंदात पकडणार १०० किमीचा स्पीड

Audi Q5 2021 Launched : जर्मनीची लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीनं भारतात Audi Q5 2021 फेसलिफ्ट केली लाँच. पाहा कोणते आहेत जबरदस्त फीचर्स. ...

“पेट्रोल-डिझेल नाही, EV नाही; ‘या’ इंधनावर चालणारी कार खरेदी करणार, तेच भविष्य”: नितीन गडकरी - Marathi News | nitin gadkari said that i am going to buy hydrogen fuel car and future in automobile industry | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :“पेट्रोल-डिझेल नाही, EV नाही; ‘या’ इंधनावर चालणारी कार खरेदी करणार, तेच भविष्य”: नितीन गडकरी

देशात २५० स्टार्टअप कंपन्या ई-वाहनांवर काम करत आहेत आणि यामुळे लवकरच इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होईल, असे गडकरी म्हणाले. ...

Rolls-Royce चं ऑल इलेक्ट्रीक एअरक्राफ्ट ठरलं जगातील जलद EV; टॉप स्पीड जाणून व्हाल चकीत - Marathi News | Rolls Royce says its all electric aircraft is world's fastest electric vehicle | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Rolls-Royce चं ऑल इलेक्ट्रीक एअरक्राफ्ट ठरलं जगातील जलद EV; टॉप स्पीड जाणून व्हाल चकीत

Rolls-Royce नं आपलं इलेक्ट्रीक एअरक्राफ्ट Spirit of Innovation हे जगातील सर्वात वेगवान ऑल इलेक्ट्रीक व्हेइकल असल्याची घोषणा केली. ...

Ola Electric ची आता प्रत्येक शहरात मिळणार टेस्ट राइड, 15 डिसेंबरपर्यंत 1000 शहरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य  - Marathi News | Ola To Test-Drive Its Electric Scooters In 1,000 Cities And Towns | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता प्रत्येक शहरात Ola ची टेस्ट राइड मिळणार, 1000 हून अधिक शहरांमध्ये सुरू करण्याचे लक्ष्य

Ola Electric : ओला इलेक्ट्रिकने एका निवेदनात म्हटले आहे की, सुरुवातीच्या टप्प्यात ज्यांनी कंपनीच्या ओला S1 आणि S1 pro स्कूटर खरेदी केल्या आहेत किंवा रिझर्व्ह केल्या आहेत, त्यांच्यासाठीच टेस्ट राइड खुली असणार आहे. ...

अवघ्या 68,000 रुपयांत खरेदी करू शकता Darwin ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, शानदार फीचर्ससह लाँच - Marathi News | Darwin Group forays into e-scooter, launches affordable range, Check price, features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्वस्त अन् मस्त Darwin ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

Darwin Electric Scooter : कंपनीने या तिन्ही इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्सला अनेक फिचरसह बाजारात आणले आहे, ज्यात शानदार डिझाइन, उत्तम सस्पेन्शन आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यांचा समावेश आहे. ...

World's Most Expensive Bike: 'ही' ठरली जगातील सर्वात महागडी बाईक; किंमत आहे ८१,७५,३८,१५० रूपये - Marathi News | most expensive bike in the world neiman marcus limited edition fighter know more | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'ही' ठरली जगातील सर्वात महागडी बाईक; किंमत आहे ८१,७५,३८,१५० रूपये

Neiman Marcus Limited Edition Fighter ही जगातील सर्वात महागडी बाईक आहे. पाहा काय आहे या बाईकमध्ये खास. ...

OLA EV ला टक्कर देण्यासाठी येतेय नवी Electric Scooter; केवळ ४९९ रूपयांत करता येणार बुक - Marathi News | bounce infinity electric scooter to launch in india on 2nd december in just 499 rs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :OLA EV ला टक्कर देण्यासाठी येतेय नवी Electric Scooter; केवळ ४९९ रूपयांत करता येणार बुक

Bounce Electric २ डिसेंबर रोजी इलेक्ट्रीक स्कूटर Infinity लाँच करणार आहे. ...