लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोव्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मिळणार सबसिडी, पाच वर्षांपर्यंत रोड टॅक्सवर मिळेल सूट! - Marathi News | Goa launches EV policy, plans on subsidies and building charging infrastructure | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गोव्यात EV खरेदीवर सबसिडी, रोड टॅक्सवरही मिळणार सवलत!

Goa launches EV policy : गोव्यातील अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही पॉलिसी जारी केली. ...

Electric Car, Scooter Price Hike: नितीन गडकरींचा दावा फोल ठरणार? इलेक्ट्रीक स्कूटर, कारच्या किंमती वाढणार - Marathi News | Electric Car Scooter And Bike Price hike In India possible; Lithium ion Battery cost will increase | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गडकरींचा दावा फोल ठरणार? इलेक्ट्रीक स्कूटर, कारच्या किंमती वाढण्याची शक्यता

Electric Car Scooter And Bike Price hike soon: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच इलेक्ट्रीक कारच्या किंमती कमी होणार असल्याचे म्हणजेच पेट्रोल, डिझेल गाड्यांएवढ्या होणार असल्याचे म्हटले होते. ...

Bounce Infinity E1: चार्जिंगचं टेन्शन नाही, ८५ किमीची रेंज; अवघ्या ४९९ रूपयांत बुक करता येणार Electric Scooter - Marathi News | electric scooter that needs no charging battery swapping bounce infinity e1 price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चार्जिंगचं टेन्शन नाही, ८५ किमीची रेंज; अवघ्या ४९९ रूपयांत बुक करता येणार Electric Scooter

Bounce Infinity E1: २ डिसेंबर रोजी इलेक्ट्रीक स्कूटर करण्यात आली लाँच. या स्कूटरमध्ये पाच रंगांचे पर्यायही देण्यात आलेत. पाहा किती आहे किंमत. ...

TATA कार्स खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर महिन्यात मिळणार गाड्यांवर बंपर सूट - Marathi News | tata motors offering discounts up to 40000 rupees on selected cars including evs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TATA कार्स खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर महिन्यात मिळणार गाड्यांवर बंपर सूट

Tata Motors नं २०२१ च्या अखेरपर्यंत आपल्या काही ठराविक गाड्यांवर मोठी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

फुल चार्जमध्ये 250 kms ची रेंज; ही स्वदेशी कंपनी आणतेय पहिली क्रुझर Electric Bike - Marathi News | Komaki to launch Ranger Indias first ecruiser will boast of 250 km range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फुल चार्जमध्ये 250 kms ची रेंज; ही स्वदेशी कंपनी आणतेय पहिली क्रुझर Electric Bike

Electric Vehicle : सध्या देशात इलेक्ट्रीक वाहनांकडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. ...

TATA ची भन्नाट भरारी! EV सेगमेंटमध्ये आघाडी कायम; कार विक्रीत तब्बल ३२४ टक्क्यांची मोठी वाढ - Marathi News | tata group tata motors reports 324 percent massive jump in ev sales in november 2021 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA ची भन्नाट भरारी! EV सेगमेंटमध्ये आघाडी कायम; कार विक्रीत तब्बल ३२४ टक्क्यांची मोठी वाढ

सेमीकंडक्टर चीपचा तुटवडा असूनही, TATA ने दमदार कामगिरी करत इलेक्ट्रिक कार विक्रीमधील आघाडी कायम ठेवली आहे. ...

Wow! फक्त 36 हजारात खरेदी करा Electric Scooter, 85Km रेंज, 65kmph टॉप स्पीड; जाणून घ्या खासियत - Marathi News | Auto Bounce launched affordable electric scooter infinity in india | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Wow! फक्त 36 हजारात खरेदी करा Electric Scooter, 85Km रेंज, 65kmph टॉप स्पीड; जाणून घ्या खासियत

कंपनीने आजपासूनच या इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंगही सुरू केली आहे. केवळ 499 रुपये भरून ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करता येणार आहे. ...

Maruti Suzuki ची कार घेण्याचा विचार करत असलेल्यांसाठी तगडा झटका, पुन्हा किंमत वाढणार - Marathi News | Maruti suzuki cars to get costlier in india from january 2022  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki ची कार घेण्याचा विचार करत असलेल्यांसाठी तगडा झटका, पुन्हा किंमत वाढणार

भारतातील कार निर्मात्‍यांनी एक ट्रेंड बनवला आहे, जवळजवळ सर्वच वाहन निर्माते दर वर्षी नवीन वर्षाच्या सुरूवातीला आपल्या गाड्यांच्या किमती वाढवतात. मारुती सुझुकीने यावर्षी तर आपल्या कारच्या किमती ३ वेळा वाढविल्या आहेत. ...

Lokmat Digital influencer Awards 2021: मोटरऑक्टेनच्या रचित हिराणीला लोकमतचा बेस्ट ऑटोमोबाईल इन्फ्लुअन्सर पुरस्कार - Marathi News | Lokmat Digital influencer Awards 2021: MotorOctane founder Rachit Hirani gets Best Automobile Influencer Award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोटरऑक्टेनच्या रचित हिराणीला लोकमतचा बेस्ट ऑटोमोबाईल इन्फ्लुअन्सर पुरस्कार

Lokmat Digital influencer Award to Rachit Hirani: आज युट्यूबवर तुम्हाला मराठीतून ऑटोविश्वाची माहिती देणारे फार कमी किंवा जास्त माहिती नसलेले चॅनेल आहेत. परंतू, या रचितने हिंदीतील पहिला ऑटोमोबाईलशी संबंधीत युट्यूब चॅनेल सुरु केला. ...