शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Nissan Gravite देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर! खास आहेत फीचर्स; कुणा कुणाचं टेन्शन वाढवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 18:25 IST

निसानने भारतीय बाजारात आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने नवीन Nissan Gravite MPV लाँच केली आहे. ही एक कॉम्पॅक्ट ७-सीटर ...

निसानने भारतीय बाजारात आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने नवीन Nissan Gravite MPV लाँच केली आहे. ही एक कॉम्पॅक्ट ७-सीटर गाडी आहे. खास कौटुंबिक वापरासाठी ही कार तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारमध्ये कमी किमतीत जबरदस्त आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय चांगला स्पेस आणि उत्तम सुरक्षा या कारमध्ये देण्यात आली आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ५.६५ लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

ढासू प्रीमियम फीचर्स -ही कार रेनॉल्ट ट्रायबर प्रमाणे असली तीर, या कारमध्ये अधिक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 'इंटीग्रेटेड ड्युअल डॅशकॅम' देण्यात आला आहे, जो गाडी चालवताना रेकॉर्ड करतो. JBL चा प्रीमियम साउंड सिस्टम आणि इन-बिल्ट एअर प्युरिफायर यांसारख्या सुविधा आहेत. हे खास फीचर्स 'टेक्ना' (Tekna) ट्रिममध्ये उपलब्ध आहेत.

ही एक कॉम्पॅक्ट आकार असूनही हिच्याच चांगला स्पेस मिलतो. या MPV मध्ये १५० पेक्षा अधिक 'सीटिंग कॉन्फिगरेशन'चे पर्याय मिळतात. आवश्यकतेनुसार, सीट फोल्ड करून जागा वाढवता येते. ५-सीटर मोडमध्ये यात ६२५ लीटर एवढा मोठा बूट स्पेस मिळतो. याशिवाय, कारमध्ये लेदरिट सीट्स, ड्युअल-टोन डॅशबोर्ड आणि वुडन फिनिशमुळे प्रीमियम फील येतो. यात २०.३२ सेमी टचस्क्रीन आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो/अॅपल कारप्ले आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत.

जबरदस्त सुरक्षा, किंमत किती? -सुरक्षेचा विचार करता, या कारमध्ये सहा एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, ट्रॅक्शन नियंत्रण, हिल स्टार्ट असिस्ट आणि फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स देखील उपलब्ध आहेत. डॅशकॅम अतिरिक्त सुरक्षा प्रदान करतो. या सर्व वैशिष्ट्यांमुळे  ही कार कुटुंबांसाठी एक सुरक्षित पर्याय ठरू शकते.

५.६५ लाख रुपयांच्या किमतीत ही गाडी 'व्हॅल्यू फॉर मनी' मानली जात आहे. लवकरच कंपनी याचा ड्युअल सीएनजी पर्यायही आणणार आहे. ही कार मारुती अर्टिगा, XL6, Renault Triber आणि किया कारेन्स सारख्या कारना तगडी टक्कर देईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nissan Gravite: Cheapest 7-seater car in India with great features!

Web Summary : Nissan Gravite MPV launched in India at ₹5.65 lakh. It boasts premium features like dual dashcam, JBL sound, spacious interiors, and safety features. It will compete with Maruti Ertiga, XL6, Renault Triber and Kia Carens.
टॅग्स :Nissanनिस्सानcarकारAutomobileवाहन