शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

Maruti Suzuki XL6 असणार 6 सीट असलेली प्रीमियम कार, सोशल मीडियात फोटो लीक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 14:23 IST

Maruti Suzuki कंपनी नेहमीच ग्राहकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते. त्यातच मारुतीची बहुप्रतिक्षित 6 सीट असणारी प्रीमियम एमपीव्ही लवकरच बाजारपेठेत दाखल होणार आहे.

नवी दिल्ली: Maruti Suzuki कंपनी नेहमीच ग्राहकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते. त्यातच मारुतीची बहुप्रतिक्षित 6 सीट असणारी प्रीमियम एमपीव्ही लवकरच बाजारपेठेत दाखल होणार आहे. या कारला Maruti Suzuki XL6 नावाने ओळखले जाणार आहे. मात्र, लाँचिग आधीच या कारचे फोटो सोशल मीडियात लीक झाले आहेत. 

एमपीव्ही कंपनीची प्रीमियम डीलरशिप नेक्साकडून विकली जाणार आहे. तसेच, मारुती कंपनीकडून येत्या 21 ऑगस्ट रोजी Maruti Suzuki XL6 कारचे लाँचिंग करण्यात येणार असल्याचे समजते. Maruti Suzuki XL6 कार 7 सीटच्या एमपीव्ही अर्टिगावर आधारित आहे, परंतु अर्टिगाच्या तुलनेत या कारच्या लूक आणि केबिनमध्ये बदल दिसून येणार आहेत.  

 (फोटो क्रेडिट: Gaadiwaadi)

दरम्यान, सोशल मीडियात लीक झालेल्या फोटोंमध्ये Maruti Suzuki XL6 कारच्या साइड आणि रियर लूक दिसून येत आहे. याशिवाय, Maruti Suzuki XL6 मध्ये मोठे ग्रिल, मोठे एलईडी हेडलॅम्प आणि नवीन बम्पर या फ्रंट लूकला अर्टिगापासून वेगळे असणार आहेत.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी